Maharashtra State Wrestling Association

Maharashtra State Wrestling Association महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

15/08/2026
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. आबा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आश्रयदाते , मा . उपाध्यक्ष , शिवछत्रपती क्रीडा प...
14/08/2026

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. आबा
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे आश्रयदाते , मा . उपाध्यक्ष , शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्री सर्जेराव परबती शिंदे ( आबा ) यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ….
Maharashtra State Wrestling AssociationRohit Rajendra PawarAmol Buchade

महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे वरिष्ठ विभागीय पदाधिकारी  , शिवछत्रपती  पुरस्कार प्राप्त पै. मारुती आडकर सर ( रायगड ...
05/08/2026

महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे वरिष्ठ विभागीय पदाधिकारी , शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पै. मारुती आडकर सर ( रायगड ) आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. आपल्या हातून महाराष्ट्राच्या कुस्ती ची सेवा अविरत घडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ....
शुभेच्छुक

विजयकाका बराटे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद

कै.हिरामण नाना वाघ यांचे दुःखद निधन...भावपूर्ण श्रद्धांजलीअंत्ययात्रा सकाळी 9 वाजता राहत्या घरी डांगर उतार गंगावाडी, रवि...
04/06/2026

कै.हिरामण नाना वाघ यांचे दुःखद निधन...
भावपूर्ण श्रद्धांजली
अंत्ययात्रा सकाळी 9 वाजता राहत्या घरी
डांगर उतार गंगावाडी, रविवार पेठ, नाशिक येथून निघेल.
Anamika Nimbalkar Wagh@wagh nashik _furnitureNashik (Nasik)Vijay Nathu Chaudhary fans clubAmol Buchade

तमाम मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या मन:पूर्वक शुभेच्छा !   शुभेच्छुक विजयकाका बराटे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर ...
28/05/2026

तमाम मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या मन:पूर्वक शुभेच्छा !



शुभेच्छुक
विजयकाका बराटे
सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!आमदार रोहितदादा पवारRohit Rajendra PawarSharad Pawar
23/05/2026

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आमदार रोहितदादा पवारRohit Rajendra PawarSharad Pawar

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!आमदार रोहितदादा पवारRohit Rajendra Pawar
23/05/2026

जागतिक कुस्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
आमदार रोहितदादा पवारRohit Rajendra Pawar

Address

Nehru Stadium
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra State Wrestling Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maharashtra State Wrestling Association:

Shortcuts

Share