Raj Health & Fitness Club

Raj Health & Fitness Club योगा | झुंबा | मेडिटेशन | फिटनेस ट्रेनिंग | आरोग्यदायी जीवनासाठी आजच सामील व्हा!

तुम्हाला दया, शांती आणि प्रेम मिळो!  हेप्पी गुड फ्राइडे?
03/04/2026

तुम्हाला दया, शांती आणि प्रेम मिळो! हेप्पी गुड फ्राइडे?

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली, अशा बलशाली  हनुमानास कोटी कोटी प्रणाम🙏 हनुमान जयंतीच्या सर...
02/04/2026

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली, ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली, अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम🙏 हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा 💐

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंती हार्दिक शुभेच...
31/03/2026

रागावर शांतीने विजय मिळवा, दुष्टांवर दयाळूपणाने विजय मिळवा, आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा! महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा!🙏

फक्त ३० दिवसांत असा बदल शक्य आहे 💪🔥आमच्या राज हेल्थ अँड फिटनेस क्लब मधील महिलांनी दाखवून दिलंय की....👉 Consistency + Pro...
29/03/2026

फक्त ३० दिवसांत असा बदल शक्य आहे 💪🔥

आमच्या राज हेल्थ अँड फिटनेस क्लब मधील महिलांनी दाखवून दिलंय की....
👉 Consistency + Proper Guidance = Real Result!

घर आणि जबाबदाऱ्या सांभाळत स्वतःसाठी वेळ काढणं शक्य आहे… आणि त्याचा परिणाम तुमच्यासमोर आहे 👏

👉 तुम्हीही तुमचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू करा आजच!

📞 Limited Seats Available
👉 महिलांसाठी खास बॅच सुरू आहे!

राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी दृष्टांचा सर्वनाश करण्यासाठी  घेतला होता अवतार, म्हणून आपणही आजच्या या दिवसाला सार्...
26/03/2026

राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी दृष्टांचा सर्वनाश करण्यासाठी घेतला होता अवतार, म्हणून आपणही आजच्या या दिवसाला सार्थक बनवूया, आपल्या आत असणाऱ्या रावणाचा अंत करुया.. 🙏 रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

24/03/2026

💪🔥

 #उन्हाळ्यातील  #आहार
22/03/2026

#उन्हाळ्यातील #आहार

🌞 आज आमच्या फिटनेस क्लबमधील महिलांनी🔥 न थांबता 75 सूर्यनमस्कार पूर्ण केले! 💪मर्यादा नाहीत… जिद्द आहे, आत्मविश्वास आहे! ✨...
21/03/2026

🌞 आज आमच्या फिटनेस क्लबमधील महिलांनी
🔥 न थांबता 75 सूर्यनमस्कार पूर्ण केले! 💪

मर्यादा नाहीत… जिद्द आहे, आत्मविश्वास आहे! ✨
हीच खरी स्त्रीशक्ती! ❤️

🏋️‍♀️ Raj Health & Fitness Club

धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती💪 माणुसकीची.. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान🌙 ईद ची… 💐 रमजान मुबारक 💐  ...
21/03/2026

धर्म, जात यापेक्षाही मोठी असते शक्ती💪 माणुसकीची.. एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान🌙 ईद ची… 💐 रमजान मुबारक 💐

Address

Charholi
Pune
412105

Opening Hours

Monday 6am - 8pm
Tuesday 6am - 8pm
Wednesday 6am - 8pm
Thursday 6am - 8pm
Friday 6am - 8pm
Saturday 6am - 8pm
Sunday 6am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raj Health & Fitness Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share