Coach Kiran Patil

Coach Kiran Patil A Human being |Entrepreneur | Passionate trainer | |Author | Business Coach
Learn Digital Marketing In Marathi call 8446128532 Businesscoach

About coach Kiran Patil -

कोच किरण पाटील सरांना असेही कित्त्येक अनुभव आले कि ज्यामध्ये काही लोकांकडे बरेच पैसे आहेत पण त्याचा वापर स्वतःचा व्यवसाय चालू करून किंवा असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी कसा करायचा याचे ज्ञान नसते. या सगळ्याचा अभ्यास करताना अश्याही लोकांची कमी नव्हती कि ज्यामध्ये लोकांकडे त्यांच्या व्यवसायात गुंतवण्यासाठी अजिबातच पैसे नाहीयेत पण त्यांच्याशी नुसते बोलले तरी त्यांच्या जिद्द आण

ि चिकाटी या गुणांवर खूप जास्त मजल मारून स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर आपला व्यवसाय पूर्णपणे संपन्न करु शकतात.


एका ग्राहकाशी बोलताना किरण सरांना त्याच्या आतल्या इच्छाशक्तीचा सुगावा लागताच किरण सरांनी त्याला सांगितले कि पुढच्या एका वर्षाच्या आत तुला कोणाकडूनही मार्गदर्शन घेण्याची गरज नसेल एवढा पैसे अगदी हसत खेळत तू कमावू शकतोस. अपेक्षित पैसे आणि कौशलई कशी आत्मसात करायची याचे प्रशिक्षणही त्यांनी दिले आणि आज एका वर्षानंतर त्या ग्राहकामध्ये आमूलाग्र बदल होऊन त्याची व्यावसायिक कौशल्ये इतकी सुधारली आहेत कि आता इतर लोकं त्याच्याकडे व्यवसायाचे सल्ले मागायला लागले आहेत.

व्यवसायातला विश्वास - इतिहास साक्षीला असताना एक वाक्य आवर्जून सांगायला आवडेल कि जेव्हा पासून व्यवसाय या प्रणालीची सुरुवात झाली तेव्हा पासून "विश्वास" हा कायमच अग्रस्थानी उभा राहिलेला पहिला मानाचा गणपती आहे कि ज्याला वंदन केल्याशिवाय तुमच्या व्यवसायातील बाकीची विघ्ने दूर होणे अशक्य आहेत. या वाक्यामागे अशी स्पष्टता लपली आहे कि जोपर्यंत तुम्ही विश्वासू माणसे व्यवहारात जोडत नाही तोपर्यंत तुमचा व्यवसाय यशस्वी होणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. प्रत्येक व्यवसाय करणाऱ्याने अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्ष्यात ठेवली पाहिजे ती म्हणजे फक्त पैसे कमावणे हे खऱ्या उद्योजकाचे लक्ष्य कधीही नसावे. समाजात वावरताना ज्या अडीअडचणींना आपल्याला सामोरे जावे लागले त्यापासून समाजाला कसे लांब ठेवता येईल आणि त्यासाठी आपण कोणत्या संधी शोधू शकतो यावरच त्याचे लक्ष्य असावे. समाजात उद्भवणाऱ्या विविध प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भेदक बुद्धिमत्तेची वाढ करण्यासाठी त्या प्रश्नांचे मूळ कारण शोधणे फार महत्वाचे असते आणि त्याचा उगम ग्राहकांशी प्राथमिक चर्चा करताना होत असतो.

Address

Office 37, 1st Floor, Lotus Coart Building, Above Kaka Halwai, Pune Satara Road, Swargate, Pune/411009, Pune
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Coach Kiran Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Coach Kiran Patil:

Shortcuts

Share

Category