Tilak Tank

Tilak Tank Tilak Tank Deccan Gymkhana

नमस्कार,उद्या ३० एप्रील. आपला टिळक टँक शताब्दी वर्षात प्रवेश करतोय. दुर्दैवाने कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या निर्बंधांनंतर...
01/05/2021

नमस्कार,
उद्या ३० एप्रील. आपला टिळक टँक शताब्दी वर्षात प्रवेश करतोय. दुर्दैवाने कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या निर्बंधांनंतर टँक काही काळ बंद झालाय. पण ही नकारात्मकता कुठेतरी घालवावी, हा माझा सेक्रेटरी या नात्यानं छोटासा प्रयत्न. वास्तविक उद्या आपण सगळे एकत्र हवे होतो. आपल्या स्विमर्सच्या साथीनं हे शताब्दी वर्ष सुरु करण्याचा आनंद काही वेगळाच असता. पण...
....तुमच्या सगळ्यांच्या वतीने उद्याचा दिवस आम्ही प्रतिकात्मक साजरा करु. नंतर वर्षभर आहेच आपल्या हातात. उद्याचा दिवसभर सगळ्यांची आठवण येणार आहेच. पण हे ही दिवस जातील हे नक्की. शेवटी या तलावाच्या मागे प्रेरणा आहे ती लोकमान्यांची!
..राजद्रोहाचा पहिल्या खटल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी 'केसरी'मध्ये लिहिलं होतं....*'पुनःश्च हरी ओम'*...
तोच मंत्र घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय. उद्याचा दिवस आपलंही *MISSION BIGIN AGAIN* सुरु करेल हा आशिर्वाद मी तुम्हा सगळ्यांच्या वतीनं लोकमान्यांच्या चरणी मागतोय! भेटू लवकरच!

*तोपर्यंत सुरक्षित रहा, मास्क वापरा. शक्य त्यांनी Vaccination करुन घ्या*

- तुम्हा सर्वांचा
अमित गोळवलकर
*सेक्रेटरी, टिळक टँक, डेक्कन जिमखाना.*

टिळक तलावाच्या व्यवस्थापनाचा Encyclopedia गेला...कृष्णा वाकचौरे. मी जेव्हापासून टँकवर जायला लागलो, म्हणजे सुमारे १९८२ -८...
20/04/2021

टिळक तलावाच्या व्यवस्थापनाचा Encyclopedia गेला...
कृष्णा वाकचौरे. मी जेव्हापासून टँकवर जायला लागलो, म्हणजे सुमारे १९८२ -८३, तेव्हापासून मी वाकचौरेंना पाहतोय. तेव्हा ते कोचिंग करायचे. नंतरच्या काळात त्यांच्याकडे टँकची व्यवस्था आली. तेव्हापासून आजपर्यंत ते सतत टँकशी जोडलेले होते. जुन्या टँकच्या जागी ५० मीटरचा टँक आला. नंतर आता २५ मीटरचा नवा पूल आला. ही सगळी स्थित्यंतरे वाकचौरेंनी पाहिली आणि प्रत्येक बदल आत्मसात करुन तलाव नीट कसा राहिल हे पाहिले.
तलावाला स्वतंत्र सेक्रेटरी असला तरी दैनंदिन कामांची जबाबदारी ही वाकचौरेंचीच. कुठली पाईपलाईन कुठून जाते, कुठल्या फिल्टरचे काय दुखणे आहे, पाणी हिरवे झाले तर करायचे काय, एक ना दोन प्रश्न रोजचेच. पण वाकचौरेंकडे सगळी उत्तरं तयार. त्यांच्या शिवाय आम्हा सेक्रेटरींचे पान हलायचे नाही. कारण आम्ही एक दोन टर्म राहणार. वाकचौरे कायम असायचे.

तलावाच्या परिसरात एक प्रकारचा दरारा असायचा वाकचौरेंचा. कधी वादही व्हायचे. पण ते सगळे टँकच्या भल्यासाठी.

गेले काही दिवस वाकचौरे आजारी होते. बाबा आता जेवायला लागलेत ही बातमी ओंकारच्या, वाकचौरेंच्या मुलाच्या तोंडून समजली होती. त्यामुळे एखाद्या आठवड्यात वाकचौरे पुन्हा टँकवर दिसतील ही अपेक्षा होती. पण....
..सकाळीच ओंकारचा फोन आला. बाबा गेले. आम्ही नाही वाचवू शकलो त्यांना. अजूनही पटत नाहीये. की वाकचौरे गेले. ३० तारखेला तलावाचे शताब्दी वर्ष सुरु होतंय. पुढचं वर्ष आपण झकास साजरं करु असं मी नेहमी वाकचौरेंना म्हणायचो. पण शताब्दी वर्ष सुरु होण्याच्या आधीच वाकचौरेंनी एक्झिट घ्यावी हे नियतीच्या मनात असावे...

वाकचौरे गेले. मी ही पोस्ट लिहित असताना त्यांचे पार्थिव अनंतात विलिन होत असेल बहुदा. ओंकारने सकाळी आमच्या तलावाच्या अभिषेक सुर्वेला तलावाचे बाटलीभर पाणी मागितले. वाकचौरेंच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्या पायावर टाकण्यासाठी. अभिषेकचा फोन आला तेव्हा अक्षरशः भडभडून आले. वाकचौरे आम्हा सगळ्यांनाच तुम्ही कायम आठवत रहाल.

ईश्वर कृष्णा वाकचौरेंच्या आत्म्यास शांती देवो! ही प्रार्थना करण्यापेक्षा आपण अधिक काय करु शकतो?
अमित गोळवलकर
टिळक तलाव सेक्रेटरी

Col.(R) Rajyavardhan Singh Rathore has Won the Hearts of Indian Athletes with this Pathbreaking Decision -
19/09/2017

Col.(R) Rajyavardhan Singh Rathore has Won the Hearts of Indian Athletes with this Pathbreaking Decision -

When Col. Rathore as Sports Minister has started on such a promising note, it is only a matter of time, before India sheds its ignominy of being the...

03/09/2017

Jaago Re .....

Ministry of sports and Youth Affairs of India declared Tenzing Norgay National Adventure Award 2016-17 in Water Adventur...
20/08/2017

Ministry of sports and Youth Affairs of India declared Tenzing Norgay National Adventure Award 2016-17 in Water Adventure Category to Rohan More. He will receive award on 29th August 2017 at Rashtrapati Bhavan, New Delhi. from Honourable President of India Mr. Ram Nath Kovind.. Congratulations Rohan More.

Rohan More, while speaking to Sakal Times, said that he started his open water swimming career when he was 10 years old. “I did my first big swim when I was 11. I swam from Dharamtar to Gateway of India, Mumbai covering the distance of 35km in 7 hours and 29 minutes.”

Very happy to share that Shourya Karandikar has been selected as the coach of Indian under 18 water polo team for the ca...
02/08/2017

Very happy to share that Shourya Karandikar has been selected as the coach of Indian under 18 water polo team for the camp of 9th Asian Games age group championship in Uzbekistan.
Congratulations Shourya Karandikar

03/07/2017

5 Insane backhands.....

29/06/2017

Summer Academy Day 2: Tony demonstrates a drill that is part of the first-ever Azevedo Combine (skill evaluation). 📷: Catharyn Hayne Photography

25/05/2017

USA Waterpolo team workout....

Good read...
22/04/2017

Good read...

Now, we know why MILIND SOMAN encourages all for swimming

06/04/2017

Respect...

Address

Deccan Gymkhana, Prabhat Road Lane # 1
Pune
411004

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 5am - 10pm

Telephone

020-25430071

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tilak Tank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tilak Tank:

Share

Category