योद्धा मार्शल आर्टस्

  • Home
  • India
  • Pune
  • योद्धा मार्शल आर्टस्

योद्धा मार्शल आर्टस् Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from योद्धा मार्शल आर्टस्, Sports, Kondhve Dhavade, Pune.

A Specialized training center for
🥋Martial Arts & Fitness
🥊KickBoxing | Karate | Mardani Khel
🤸🏻‍ 🤸🏻‍♂️Yoga | Meditation
🤺Self-Defense | Weapon training
📍Pune, Maharashtra

02/12/2025
दि 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या वाको चिल्ड्रन आणि कॅडेट राष्ट्रीय कि...
02/09/2025

दि 26 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या वाको चिल्ड्रन आणि कॅडेट राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत पुणे शहर येथील योद्धा मार्शल आर्टस व चॅम्पियन मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकादमीच्या 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात
7-8-9 वयोगटात किक लाईट इव्हेंट मध्ये -27kg वजन गटात रेवा बनसोडे हिने हरियाणाच्या सरेंनी गुप्ता हीचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले
तर लाईट कॉन्टॅक्ट या इव्हेंट मध्ये कांस्य पदक पटकावले

तसेच 7-8-9 वयोगटात पॉईन्ट फाईट या इव्हेंट मध्ये -27Kg वजन गटात चॅम्पियन मार्शल आर्टस् अँड स्पोर्ट्स अकादमीच्या अनवी जगताप हिने महाराष्ट्रच्या प्राजक्ता जाधव हीचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले
तसेच 7-8-9 वयोगटात इरा जगताप हिने रौप्य पदक पटकावले
तर योद्धा मार्शल आर्टसच्या सम्राज्ञी घावरीया हिने 7-8-9 वयोगटात -30Kg वजन गटात किक लाईट इव्हेंट मध्ये रौप्य पदक पटकावले
तर लाईट कॉन्टॅक्ट इव्हेंट मध्ये कांस्य पदक पटकावले

तसेच 7-8-9 वयोगटात -27 kg इव्हेंट मध्ये श्रीयांश तिरखूंडे याने सहभाग नोंदवला

तसेच 10-11-12 वयोगटात अर्णवी पोकळे हिने -42 वजनगटात कांस्य पदक पटकावले

तसेच 13-14-15 वयोगटात -32kg वजनगटात रिद्धी पित्रोडा हिने पॉईन्ट फाईट इव्हेंट मध्ये रौप्य पदक पटकावले
तर 13-14-15 वयोगटात -37kg वजन गटात प्रणिती बगडे हिने सहभाग नोंदवला

यांना योद्धा मार्शल आर्टसचे रामप्रसाद सोनुने सर व चॅम्पियन मार्शल आर्टस & स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रदिप वाघोले सर यांनी प्रशिक्षण दिले
तर प्राजक्ता मुसळे व प्रांजल चांदवेलकर यांनी मुलांवर विशेष लक्ष दिले
तर महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री निलेश शेलार सर व सचिव धीरज वाघमारे सर यांचे मार्गदर्शन लाभले
निलेश शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र टीमने आत्तापर्यंत मागील 4 वर्षांपासून देशात प्रथम क्रमांक मिळवला
तोच मान याही वर्षी टिकवत प्रथम पारितोषिक पटकावले शेलार यांनी महाराष्ट्र किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंसाठी किकबॉक्सिंग खेळाच्या बऱ्याच संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

🚂🥊Way to Chennai for National KickBoxing Championship
26/08/2025

🚂🥊Way to Chennai for National KickBoxing Championship

7 ते 9 मार्च रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय ओपन किकबॉक्सिंग स्पर्धेत आपल्या  योद्धा मार्शल आर्टसच्या विद्यार्...
09/03/2025

7 ते 9 मार्च रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय ओपन किकबॉक्सिंग स्पर्धेत आपल्या योद्धा मार्शल आर्टसच्या विद्यार्थ्यांना एकूण 10 मेडल मिळाले त्यात
1) साम्राज्ञी घावरीया :- P.F गोल्ड मेडल, KL गोल्ड मेडल
2) सुहेब आगा :- PF गोल्ड, LC गोल्ड मेडल
3) प्रांजल चांदवेलकर :- LC गोल्ड मेडल
4) अनुष्का बिराजदार :- LC गोल्ड मेडल
5) सोहम खाससे:- KL गोल्ड मेडल, LC सिल्वर मेडल
6) श्रीयांश तिरखुंडे :- PF ब्राँझ मेडल, LC ब्राँझ मेडल

विजयी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन💐💐

10/02/2025

Address

Kondhve Dhavade
Pune
411023

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when योद्धा मार्शल आर्टस् posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category