22/09/2025
तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात, टाळ्यांच्या जल्लोषात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत *प्रथा- अनुग्रहाची*, या नृत्य मालिकेतील प्रथम प्रस्तुतीचे काल रचना डान्स अकॅडेमी च्या विद्यार्थीनींनी अतिशय दिमाखदार सादरीकरण केले! ✨🌸
द्रौपदी ची व्यथा दर्शवणारी शेवटची प्रस्तुती ही एक विलक्षण अनुभूती होती! 🤍🙌🏼