12/04/2024
*शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर*
_____________××××_____________
शंभू राजे मर्दानी खेळ विकास मंच, चिंचवड आयोजित 6 दिवसीय अर्ध निवासी शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर.
शिबिरात शिकवल्या जाणाऱ्या युद्धकला:
१.काठी
२. तलवार
३. दांडपट्टा
४. भाला
प्रशिक्षणाचा कालावधी : 20मे-25मे
शिबिराची वेळ :
सकाळी 8 ते सायंकाळी 5
सरावासाठी सर्व शस्त्रे संस्थेकडून मिळतील.
फी - 4000/-
( फी मध्ये एक वेळचे जेवण , नाश्ता, चहा मुलांना देण्यात येईल)
वयोगट- 10 -55 पर्यंत कोणीही
*स्थळ: क्रांतीवीर चापेकर शाळा,वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलाव जवळ,चिंचवड*
प्रवेश निश्चित करण्यासाठी google pay/phone pe करू शकता
*9881408801*( SS पाठवावा)
नावनोंदणी साठी आणि अधिक माहिती साठी संपर्क:-
मोनिका गोळे-पेंढारकर :
*70201 56050*