30/08/2026
'पुणे ऑन पेडल्स' सायकल रॅली व 'पुणे वॉकेथॉन'
प्रिय आरोग्यप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी,
आपले मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्याच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आयोजित होणारी ' पुणे ऑन पेडल्स ' ही सायकल रॅली व ' पुणे वॉकेथॉन ' यावर्षी १३ सप्टेंबर २०२६, रविवार, सकाळी ६.०० वाजता संपन्न होणार आहे.
मोफत नोंदणी साठी पुढील लिंकवर आपली माहिती भरा.
https://forms.gle/MrNTGoMswYbtsjV58
🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲
पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली माहिती
तारीख व वार : रविवार, दि.१३ सप्टेंबर २०२६.
वेळ : सकाळी ६.०० वाजता.
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
मार्ग : कर्वे रोड - गुडलक चौक मार्गे,डेक्कन जिमखाना बस स्टॉप,छत्रपती संभाजी महाराज पुतळा,खंडोजी बाबा चौक, सावरकर स्मारक मार्गे कर्वे रोड मार्गे परत
पुणे वॉकेथॉन माहिती
तारीख व वार : रविवार, दि.१३ सप्टेंबर २६.
वेळ : सकाळी ६.०० वाजता.
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम शाळा
Narendra Modi Amit Shah Nitin Nabin Vinod Tawde Devendra Fadnavis Ravindra Chavan