31/08/2026
भंडारा जिल्ह्याचे क्रीडा मार्गदर्शक व कोच Avinash nimbarte सर यांनी आज पिंपरी चिंचवड वॉटर स्पोर्ट्स ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. क्लबचे सचिव बाळा दादा बारणे व मा. रणपिसे सर यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कयांकिंग व कनोईंग खेळाबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.