29/03/2024
2024 विरुद्ध सामना | स्फोटक फलंदाजांसह संतुलित संघ आयपीएलमध्ये उतरतील; कोलकाता नाईट रायडर्स कोहली ब्रिगेडशी भिडणार; सविस्तर वाचा
IPL 2024 RCB विरुद्ध KKR सामना : आज IPL 2024 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे,