Pune Mushroom Training Certer

Pune Mushroom Training Certer +917447443262

Namaskar Udyojakano
ट्रेनिंग प्रारंभ
येथील तरुण उद्योजक विवेक वानखेडे यांनी धायरी येथील घरामध्ये मशरुम (आळंबी) शेती यशस्वी करून दाखविली आहे. यासाठी त्यांनी प्रगत तंत्रज्ञान वापरून राहत्या घरातही योग्य पद्धतीने नियोजन केल्यास मशरुमसारख्या नगदी पीकाचे कमी खर्चात, कमी जागेत व कमी वेळात दर्जेदार उत्पादन घेता येते हे सिद्ध करून दाखविले आहे. याकामी त्यांना त्यांचे सहकारी विनायक सावंत, अक्षय चिंचलकर व गण

ेश चांदणे यांचे सहकार्य लाभले.
याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, आजकालची तरुण पिढी शिक्षण घेतल्यानंतर केवळ नोकरीवर अवलंबून राहते. पण तसे न करता जर त्यांनी मशरुम (आळंबी) शेती सारखे जोडधंदे देखील केले तर त्यांना अतिरिक्त आर्थिक फायदा मिळू शकतो. बाजारातील काही फसव्या एजन्सींमुळे आज अनेकजण इच्छा असूनही अविश्वासामूळे या उद्योगात येण्याचे धाडस करत नाहीत. परंतु मशरुम शेतीसारखा उद्योग भरपूर आर्थिक फायदा मिळवून देणारा आहे. बाजारपेठेत आज मशरुमला (आळंबी) खूप मागणी असून भावही चांगला आहे. म्हणूनच आता वानखेडे यांनी स्वतः मशरुम शेतीचा प्रयोग घरामध्ये यशस्वी तर केलाच शिवाय त्यांनी गरजू तरुणांना प्रशिक्षित करण्याचा आणि या व्यवसायात जास्तीतजास्त तरुणांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून आजची तरुण पिढी स्वबळावर स्वतःची रोजगार संधी स्वत: निर्माण करू शके

Start your own business at homeNow we start online training 2 days  at your home Practical training 2 days at fram locat...
13/08/2020

Start your own business at home

Now we start online training 2 days at your home

Practical training 2 days at fram location
Training topic
How to start mushroom business and cultivation
Marketing and branding
Fassai and other licence support

After training we buy your mushroom in bulk

We provide market support for local area for minimum quantities

Training fees 3000 for online

At fram place 3500

After training all material was provided like swpans(seeds)
Bugs for mushroom beds
Or you can hire from local your area

Whatss on 7796749516

Start your self business in lockdownStart online 2 days training programme Online mushroom  cultivation training and mar...
29/07/2020

Start your self business in lockdown

Start online 2 days training programme
Online mushroom cultivation training and marketing
Oyster mushroom branding and market support
After training we buy your product and market support
On fram training support
Training fees 3500

Call for mushroom training and start your own business

Whatssp on 7796749516

10/03/2018
22/02/2018

मशरूमची भाजी (अळंबी)
चविष्ट शाकाहारी पदार्थ |
साहित्य :

१) पांढरे मशरूम एक पाकीट(Oyster Mushroom)

२) चार मध्यम कांदे , दोन टी. स्पून तेल

३) पाव चमचा हळद , अर्धा चमचा तिखट

४) एक चमचा गरम मसाला

५) चवीनुसार मीठ .

कृती :-

१) मशरूम ताजे पाहून घ्यावेत . हाताला थोडासा मैदा लावून मशरूमला चोळून ते धुवून घ्यावेत . मशरूमचा लहान तुकडे करावेत . कांदा मध्यम चिरून घ्यावा .

२) तेल गरम करून कांदा टाकून चांगला नरम करावा . त्यात हळद , तिखट , मीठ टाकून मसालाही टाकावा . मशरूमचे तुकडे टाकून परतून घ्यावे .

३) मशरूम शिजायला वेळ लागत नाही . ही भाजी परतून करावी . झाकण ठेऊ नये . मशरूममध्ये पाणी सुटेल . ही भाजी लोखंडी तव्यात जास्त चविष्ट होते

Start Your Own Business
28/12/2017

Start Your Own Business

31/10/2017

logon
annapurnamushrooms.com

Book Your order on
25/10/2017

Book Your order on

Annapurna Mushrooms - Exporter and Manufacturer of Fresh Oyster Mushrooms in Ganesh Nagar, Pune, Maharashtra, India. Get deals on Fresh Oyster Mushrooms at Tradeindia.

Be a Entrepreneur
25/10/2017

Be a Entrepreneur

Address

Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Mushroom Training Certer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Mushroom Training Certer:

Share