स्वास्थ्य योग वर्ग

  • Home
  • India
  • Pune
  • स्वास्थ्य योग वर्ग

स्वास्थ्य योग वर्ग Online & Offline Yoga Classes

24/08/2025

2ऑगस्ट.. नववा वर्धापनदिन🎉🎉♥️

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने *मधुश्री अभ्यासिकेत* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला..त्यावेळीं UPS...
26/01/2025

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने *मधुश्री अभ्यासिकेत* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान मिळाला..
त्यावेळीं UPSC,MPSC,CA,CS, व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या व अभ्यासिकेत येऊन अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना येणाऱ्या ताणतणावावर कसं नियांत्रिण मिळवावा व त्यासाठी योग व मेडिटेशन कसं उपयुक्त ठरू शकतं यावर सेशन घेतलं.
या सर्व होतकरू मुलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
व मला व माझ्या सहकारी सौ.दर्शना राणा व कु.प्रतीक्षा यांनाही समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करता आल्याच समाधान लाभलं...
ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्या बद्दल मधूश्री अभ्यासिकेच्या संचालिका सौ.दिपा कुलकर्णी व अभ्यासिकेच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार....
🙏🙏🙏

Address

स्वप्न बंगला टेरेस Rajas Society Lane No. 15 Next To Hujurpaga School
Pune
411046

Opening Hours

Monday 6am - 8am
5:30pm - 6:30pm
Tuesday 6am - 8am
5:30pm - 6:30pm
Wednesday 6am - 8am
5:30pm - 6:30pm
Thursday 6am - 8am
5:30pm - 6:30pm
Friday 6am - 8am
5:30pm - 6:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वास्थ्य योग वर्ग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category