Kala Gurukul

Kala Gurukul Dance and Music Academy

13/09/2025

Let's join with us to explore your self. .

Gurukul Pre-schoolबालकांच्या विचारांना दिशा देणारी,त्यांची कौशल्ये वृद्धींगत करणारी,बालकांच्या संस्कार गुणांना समृद्ध कर...
20/03/2024

Gurukul Pre-school
बालकांच्या विचारांना दिशा देणारी,त्यांची कौशल्ये वृद्धींगत करणारी,बालकांच्या संस्कार गुणांना समृद्ध करणारी,एकमेव व्यवस्था म्हणजे जुन्नरमधील गुरुकुल प्री स्कूल..
शहराच्या मध्यवर्ती भागात सुरक्षित परिसर आणि आरोग्यदायी वातावरणात., विद्यार्थी विकासात अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंदांकडून तुमची बालके शिकणार असतील तर,
लहानग्यांच्या मोठ्या विश्वात्मक जडणघडणी साठी आणखी दुसरं कुठे कशाला जायला हवं...
प्ले गृप
नर्सरी
जुनिअर केजी
सिनियर केजी
डे केअर
प्रवेशासाठी संपर्क..
गुरुकुल प्री स्कूल
(मो.9503891008)

22/01/2023

मोठी स्वप्ने घेत उभारी
गुरूकूलातून प्रवास करती शिष्यमंडळी सारी..
शिक्षणाच्या परिभाषेला कौशल्याच्या जोडणी देत,माता कालिका..देवी सरस्वतीचा.. आशिर्वाद घेऊन सार्थ झालेला गुरूकूलचा रेनबो फेस्ट..
येथे पक्षी बागडले..चांदोबा गुरूजींच्या शाळेत रमले..आनंदशाळेत स्वच्छंदी विहरले..नाट्य,नृत्यात विद्यार्थीजन रंगले..पालकवर्गाला आपल्या आविष्कारांनी मंत्रमुग्ध करून गेले..हे सर्व
काही अवर्णणीय आणि अप्रतिम झाले अशा प्रतिक्रीयांतून मग पालकही भरभरून व्यक्त झाले.

18/01/2023

17/01/2023

शिवाजी ट्रेलचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर उलगडणार दुर्गसंवर्धनाचा प्रवास..गुरुकूल स्कूल च्या स्नेहसंमेलनात ..२० जानेवारीला नक्की या ऐकायला..
सायं ६:00 वाजता स्थळ: कालिका माता सभागृह सदाबाजार पेठ जुन्नर येथे..

-: नमस्कार मंडळी..
मी मिलींद मधुसुदन क्षीरसागर.शिवजन्मभूमीतलाच मावळा..शिवाजी महाराजांच्या प्रेरणा हीच माझ्यासाठी सदैव चैतन्य उर्जा,याच प्रेरणेने दुर्ग संवर्धनाचा ध्यास घेत २६ वर्षांपूर्वी शिवाजी ट्रेलची मूहूर्तमेढ रोवली. दुर्गप्रेमींना
एकत्र घेऊन दुर्ग महासंघाची स्थापना केली.यातून ७० दुर्गसंवर्धक गृपच्या
माध्यमातून अनेक किल्ल्यांचं संवर्धन सुरू आहे.,हे सर्व आपल्या जुन्नरवासियांना परिचीत करून देण्याची संधी गुरूकूल प्री स्कूल आणि गुरूकूल कला अॅकॅडमीने त्यांच्या स्नेहसंमेलनात
प्रमुख पाहुण्याच्या रुपात निमंत्रित करून मला दिलीय,मी येतोय शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता,कालिका मंदिर सभागृह सदाबाजार पेठ जुन्नर येथे,तर आपणही या ! मला ऐकण्यासाठी.. दुर्गसंवर्धनाच्या या प्रवासातले प्रवासी बनण्यासाठी..शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची व्याप्ती जगभर पोहचविण्यासाठी आपणही दुर्गसंवर्धक व्हा..नमस्कार नक्की भेटूया २० जानेवारीला..

15/10/2022
15/10/2022

Saraswati pujan

02/10/2022

Bhondla 2022

Address

Junnar
Pune
410502

Opening Hours

Tuesday 12pm - 7pm
Wednesday 12pm - 6pm
Thursday 12pm - 6pm
Friday 12pm - 6pm
Sunday 12pm - 6pm

Telephone

+919922214882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kala Gurukul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kala Gurukul:

Share

Category