ROHAN KADAM

ROHAN KADAM Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ROHAN KADAM, Sports, sadi 17 nali hadapsar, Pune.

 घे घन फोड दगड उचल पाटी भर माती 😋♥️🚩या देहाला बाकी काही नको , फक्त आठवड्यातून एकदा दुर्गसंवर्धन व दुर्गभ्रमंती हवी ⛰️🧗🏻‍...
16/05/2022

घे घन फोड दगड उचल पाटी भर माती 😋♥️🚩
या देहाला बाकी काही नको , फक्त आठवड्यातून एकदा दुर्गसंवर्धन व दुर्गभ्रमंती हवी ⛰️🧗🏻‍♂️
______________________________________________________________________________________

  ♥️                     ❤️❤️🌍
16/04/2022

♥️
❤️❤️🌍

02/04/2022

🙏💐आज "गुढी पाडवा"आणि "हिंदू नव-वर्षदिन"
गुढी मराठी संस्कृतीची
गुढी मराठी अस्मितेची
या शुभ दिनाच्या निमित्ताने„
तुम्हाला व तुमच्या सह-कुटुंबियांना मराठमोळ्या "मंगलमय" आणि "मनःपूर्वक"
हार्दीक शुभेच्छा🚩🚩 शुभेच्छुक - धाराशिव शिवकार्य🚩🙏🏻

 Let me distract you♥️
01/04/2022

Let me distract you♥️

 🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🙏🏻गेले ४ वर्ष महिला संरक्षणासाठी  चाललेला लढा व सालाबाद प्रमाणे या हि वर्षी ४ थ्या वर्...
30/03/2022

🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
🙏🏻गेले ४ वर्ष महिला संरक्षणासाठी चाललेला लढा व सालाबाद प्रमाणे या हि वर्षी ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त् व भव्य दिव्य व शिवजन्मोत्सव माझा सत्कार केला व सन्मान चिन्ह देण्यात आले.

 🙏🏻✨राजे धर्मवीर छत्रपती संभाजी अस नाव आहे जे नाव ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची बळ येते.💯🚩
03/03/2022

🙏🏻✨राजे धर्मवीर छत्रपती संभाजी अस नाव आहे जे नाव ऐकल्यावर अंगात शंभर हत्तींची बळ येते.💯🚩

 🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩हे नाव हृदयावर कोरलयं.. निष्ठा दाखवण्यासाठी नाही, तर ती हृदयापासून जोपासण्यासाठी आहे.....
22/02/2022

🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩
हे नाव हृदयावर कोरलयं.. निष्ठा दाखवण्यासाठी नाही,
तर ती हृदयापासून जोपासण्यासाठी आहे..
आणि आज जो काही आमच्यात बदल दिसतोय तो फक्त याच नावामुळे..
☀️विश्व हिंदु मराठा संघ,महाराष्ट्र राज्य🚩
जय शिवराय... 🚩_s_a_m_u_._

 🚩भवानी मातेचा लेक तो,स्वराज्याचा राजा होता,झुकला नाहि कुणासमोर मुघलांचा तो बाप होता.🔥🙏🏻                                ...
08/02/2022

🚩भवानी मातेचा लेक तो,स्वराज्याचा राजा होता,
झुकला नाहि कुणासमोर मुघलांचा तो बाप होता.🔥🙏🏻

 Jeep is not a hobby.it is my escape from reality❣️❣️
03/02/2022

Jeep is not a hobby.it is my escape from reality❣️❣️

 I Hope Your Day Is As nice as the guy in this photo😉
13/01/2022

I Hope Your Day Is As nice as the guy in this photo😉

 मित्रांनो गडकोट फक्त दगड मातीचे नसुन आपल्या महाराजांचे श्वास आहेत...स्वराज्याचे प्रतिक आहेत 31 डिसेंबर परकीयांचा सण साज...
31/12/2021

मित्रांनो गडकोट फक्त दगड मातीचे नसुन आपल्या महाराजांचे श्वास आहेत...स्वराज्याचे प्रतिक आहेत 31 डिसेंबर परकीयांचा सण साजरा करण्याच्या नादात आपले गडकिल्ले खराब करु नका...✒️एक शिवप्रेमी...
🚩

Address

Sadi 17 Nali Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ROHAN KADAM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ROHAN KADAM:

Share

Category