29/12/2025
वडगाव पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनिअर व सीनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडूंनी दैदीप्यमान यश संपादन केले .6 सुवर्ण 5 रौप्य 3 कांस्य पदके पटकावली. तसेच रतिका चिंचवडे हिने युथ विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टरचा बहुमान पटकावला. 🏋️❤️💯💪🏅🔥 वरिष्ठ महिला विभागाची टीम चॅम्पियनशिप क्रीडा प्रबोधिनीला मिळाली.🏆🏆💯💪🏋️