Mpl sport

Mpl sport MPL Sport Cricket test Series

नमस्कार मित्र व मैत्रिणींनो,
आताच्या काळात आम्ही MPL SPORT नावाचा एक फर्म सुरु केला आहे व या फर्म ची टेस्ट सिरीज पण सुरु होत आहे पण या टेस्ट सिरीज मध्ये आपण प्रवेश करण्या अगोदर आपणास MPL SPORT चा खेळाडूं बाबतचा उद्देश व खेळाडूंना या टेस्ट सिरीज मध्ये सहभाग घेऊन होणारे फायदे जाणून घेणं फारच महत्वाचे व याचीच माहिती या व्हिडीओ मधून आम्ही देत आहोत,
मित्रानो MPL SPORT मध्ये प्रवेश अर्ज केल्यावर प्रत्

येक खेळाडूंचा पोर्टफोलिओ MPL SPORT तर्फे बनवला जातो व हा पोर्टफोलिओ बनविण्या मागे MPL स्पोर्टचा हा उद्देश असतो कि प्रत्येक खेळाडूची ओळख हि समाजाला व्हावी व त्या खेळाडूच्या घरातील आर्थिक परिस्थिती तसेच त्या खेळाडू ने आता पर्यंत खेळासाठी केलेले श्रम हे जनते पर्यंत पोहचावे व हाच पोर्टफोलिओ MPL स्पोर्ट त्यांचा कडे असणाऱ्या स्पॉन्सरर्स लोकांना दाखविते व या मुलांच्या बनविलेल्या पोर्टफोलिओ मधील चांगल्या खेळाडूंच्या खेळासाठी भविष्यात जो खर्च येणार आहे तो खर्च या स्पॉन्सरर्स लोकांनी करून एक प्रकारची शिष्यवृत्ती या खेळाडूंना द्यावी हाच MPL स्पोर्ट चा पोर्टफोलिओ बनविण्या मागील उद्देश आहे. MPL SPORT क्रिकेट टेस्ट सिरीज मध्ये कमीतकमी 5 टेस्ट जे खेळाडू खेळतील व त्यात जे खेळाडू त्यांचं टॉप रेकॉर्ड तयार करतील अशा खेळाडूंना भविष्यात MPL SPORT दर दिवसाची टेस्ट खेळण्यासाठी मानधन देण्याची व्यवस्था MPL स्पोर्ट ने केलेली आहे,
या उलट जे खेळाडू 5 टेस्ट मध्ये एकही बक्षीस जिंकणार नाहीत व त्यांचा उत्तम स्कोर करणार नाहीत अशा खेळाडूंना 3 महिने तरी प्रॅक्टिस करण्यासाठी त्या खेळाडूंना पुढील टेस्ट सिरीज मध्ये MPL SPORT तर्फे प्रवेश दिला जाणार नाही जेणे करून अशा खेळाडूंनी प्रत्येक सामन्यात प्रवेश घेण्यासाठी भरलेल्या प्रवेश फी चे नुकसान होऊ नये हाच यामागील MPL स्पोर्ट चा उद्देश आहे,
जे खेळाडू 5 टेस्ट मध्ये त्यांचा खेळाचे उत्तम प्रदर्शन करून टॉप स्कोर तयार करतील अशा खेळाडूंना पुढील काळात प्रवेश फी भरण्याची गरज राहणार नाही उलट अशा खेळाडूंना MPL SPORT च्या पुढील टेस्ट मध्ये मोफत प्रवेश देऊन त्यांनी जितके दिवस सामने खेळतील तितक्या दिवसांचा पगार MPL स्पोर्ट या खेळाडूंना देणार आहे तसेच या खेळाडूंच्या प्रत्येक खेळाची व्हिडीओ क्लिप तयार करून त्या खेळाडूंची ती क्लिप सोशल मीडिया वर फेमस करून या खेळांची समाजात वेगळी ओळख करून देण्यासाठी MPL स्पोर्ट कायम प्रयत्न करत राहील.
ज्या खेळाडूंनी 30 टेस्ट मध्ये टॉप स्कोर केला असेल अशा 15 खेळाडूंना MPL SPORT प्रीमिअर लीग शहर पातळी वर खेळण्यासाठी कमीत कमी 5 लाख व जास्तीत जास्त 15 लाखांचे मानधन देऊन या खेळाडूंचे MPL SPORT प्रीमिअर लीग खेळण्यासाठी एक वर्षीय करार केले जाणार आहेत,
जे खेळाडू MPL SPORT मध्ये टॉप स्कोर करून MPL SPORT साठी सामने खेळतील अशा खेळाडूंना त्या काळात मानधन व स्कॉलरशिप सुद्धा MPL SPORT कडून दिली जाणार आहे. MPL SPORT च्या संपूर्ण भारतात लवकरच शाखा सुरु होणार आहेत तरी याच टॉप स्कोर करणाऱ्या खेळाडूंना MPL SPORT च्या ऑफिस मध्ये नोकरी तसेच कोच ची नोकरी व इतर स्वरूपाच्या शैक्षणिक पात्रते नुसार नोकरी उपलब्ध करून देण्याची जवाबदारी पण MPL SPORT उचलत आहे,
जेणे करून क्रिकेट क्षेत्रातच या खेळाडूंना रोजगार पण मिळेल व या खेळाडूंना पैसे कमविण्याची व स्वतःचे नाव लौकिक समाजासमोर करण्याची संधी या खेळाडूंना मिळेल व यामुळे या खेळाडूंना क्रिकेट क्षेत्र सोडून इतर कुठे नोकरी शोधण्याची गरज भासणार नाही.

24/10/2023
27/08/2023

MPL SPORT CRICKET TEST SERIES
9075333233 / 8055333233

Address

Pune University

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919075333233

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mpl sport posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category