19/08/2026
'मुलं आपलं ऐकतात' म्हणजे
ती Responsible झाली असं नाही...!
आपण अनेकदा मुलांनी लगेच आपलं ऐकावं,
याला good parenting समजतो.
पण खरी parenting तेव्हा होते जेव्हा—
आपण जवळ नसतानाही
मूल योग्य निर्णय घेतं…
आपली आठवण करून न देता आपली जबाबदारी पूर्ण करतं…
आणि
“आई म्हणाली म्हणून” नाही,
तर “हे योग्य आहे म्हणून” वागतं.
Obedient child नाही…
Responsible child घडवणं, हे आपलं खरं ध्येय असायला हवं!