Great Warriors Pune

Great Warriors Pune This page is an effort to give a glimpse of the sport "Mardaani"....

18/02/2021
18/02/2021
02/02/2021

!!📯⛳⚔️राजेंनी गड जिंकले आपण लोकांची मने जिंकू !!
!! जय जिजाऊ !!
!! जय शिवराय !!

12/11/2020

📢 *सावधान सावधान* 📢
*मित्रहो दिवाळी ४दिवसांवर आली आहे. आपण व आपल्या चिमुरड्या मुलाबाळांनी सॅनिटायझर लावुन फटाके वाजवु नका. अपघातास आमंञण देऊ नका बारीक लक्षअसुद्या व काळजी घ्या*

*⛳⚔️Great warriors Pune*

25/03/2020

*✍🏻मुलीला परी नाही तर वाघिन बनवा डान्स आला नाही तर चालेल पण स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे.....!*

*📯⛳⚔️जय जिजाऊ!!*
*📯⛳⚔️जय शिवराय!!*
*📯⛳⚔️जय शंभूराजे!!*
🙏🏻
*सचिन पाटील*
*⛳⚔️ग्रेट वाॅरियर्स पुणे*

*✍🏻जगावरील संकट टळुन सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हिच सदिच्छा..!*आपणास व आपल्या संपुर्ण परीवारास*हिंदु नववर्षाच्या व गुढी...
25/03/2020

*✍🏻जगावरील संकट टळुन सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हिच सदिच्छा..!*
आपणास व आपल्या संपुर्ण परीवारास
*हिंदु नववर्षाच्या व गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा*
💐🙏🚩
*घरीच रहा..सुरक्षित रहा..🤗*

*📯⛳जय जिजाऊ !!*
*📯⛳जय शिवराय !!*

आज  #फाल्गुन_अमावस्या अर्थात  #मृत्युंजय_अमावस्या #अजिंक्ययोद्धा_धर्मवीर_छत्रपती_श्री_संभाजी_महाराज  #बलिदान_दिनी_विनम्र...
24/03/2020

आज #फाल्गुन_अमावस्या अर्थात #मृत्युंजय_अमावस्या
#अजिंक्ययोद्धा_धर्मवीर_छत्रपती_श्री_संभाजी_महाराज
#बलिदान_दिनी_विनम्र_अभिवादन...🌼🙏🏻⛳
कशासाठी आणि मरावे कसे मी ? ।
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी ॥
लढूं पांग फेडावया धर्मभूचे ।
आंम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे ॥
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय...⛳

Address

Pimpri

Telephone

+919503305050

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Great Warriors Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Great Warriors Pune:

Share

Category