BDD ROCkerssss

BDD ROCkerssss Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from BDD ROCkerssss, Sports Team, BEST Colony, Parel, Parel.

BEST बॉईज आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 विजेता संघ:रियान रॉकर्स बेस्ट बॅट्समन : विशाल लोंढेमालिका वीर :आदि...
15/06/2025

BEST बॉईज आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2025
विजेता संघ:रियान रॉकर्स

बेस्ट बॅट्समन : विशाल लोंढे

मालिका वीर :आदित्य बांदेकर

विजेत्या संघांचे खूप खूप अभिनंदन 🤝💐💪🏏🏆

02/02/2025

विजेता अग्रीपाडा 2025🤟✨💥👏🤝👊

02/02/2025 अभिमानास्पद पुन्हा एकदा फायनल 🤟अग्रीपाडा येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बी.डी.डी रॉकर्स ने धमाका केला...
02/02/2025

02/02/2025 अभिमानास्पद पुन्हा एकदा फायनल 🤟
अग्रीपाडा येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बी.डी.डी रॉकर्स ने धमाका केला.. हार्दिक अभिनंदन टीम लगे रहो💥✨🤟🤟👊🥳

अभिमानास्पद... चालू वर्षातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025  टीम बी.डी.डी. रॉकर्स या संघाने कुंभार वाडा येथे विजेते पद स...
27/01/2025

अभिमानास्पद... चालू वर्षातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025
टीम बी.डी.डी. रॉकर्स या संघाने
कुंभार वाडा येथे विजेते पद संपदान केले विजयी संघांचे हार्दिक अभिनंदन🤝🤟✨💯
मालिका वीर : राकेश राणे
फायनल मॅन ऑफ द मॅच : प्रथमेश पालवणकर 👏🥳

अभिनंदन टीम BDD रॉकर्स...नवीन वर्षात नवीन सुरुवात..अंतिम उप विजेता #राणी बाग
05/01/2025

अभिनंदन टीम BDD रॉकर्स...
नवीन वर्षात नवीन सुरुवात..
अंतिम उप विजेता #राणी बाग

आज दिनांक १२/१०/२०२४ सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र हायस्कूल मैदान करी रोड येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बी.डी.डी...
12/10/2024

आज दिनांक १२/१०/२०२४ सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र हायस्कूल मैदान करी रोड येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बी.डी.डी. रॉकर्स आनि दीपक स्पोर्ट्स क्लब ह्या दोन्ही संघांनी क्रिकेट पर्वाला आई जगदंबेच्या आशीर्वादाने क्रिकेट बॅट. स्टंप. बॉल. ह्यांचं पूजन केले येणाऱ्या वर्षात दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा! ✌️🏆🏏🏏

तब्बल 2 वर्षांनी आमची मानाची स्पर्धा बी. डी. डी. चॅम्पियन लीग पुन्हा त्याच रंगात त्याच दर्जेदार स्वरूपात रविवार दिनांक 2...
19/11/2021

तब्बल 2 वर्षांनी आमची मानाची स्पर्धा बी. डी. डी. चॅम्पियन लीग पुन्हा त्याच रंगात त्याच दर्जेदार स्वरूपात रविवार दिनांक 21/11/2021 ललित कला भवन (डीलाईल रोड) नाम.जोशी.मार्ग येथे पार पडेल.
तर मग येताय ना!
✌️वाडा कोणाचा पण असो राडा फक्त आमचाच होणार!🏏🇮🇳

सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर बी डी डी रॉकर्स ने क्रिकेट ग्राउंड ची पूजा केली,तसेच ह्या वर्षी आम्हाल...
15/10/2021

सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर बी डी डी रॉकर्स ने क्रिकेट ग्राउंड ची पूजा केली,तसेच ह्या वर्षी आम्हाला सिक्सर बॉल ने पुरस्कृत केले सिक्सर ब्रँड चे मनःपूर्वक आभार: पुढील सेशन साठी
बी डी डी रॉकर्स ला हार्दिक शुभेच्छा🏏✌️✌️

Address

BEST Colony, Parel
Parel

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BDD ROCkerssss posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category