शिरढोण टेनिस क्रिकेट

  • Home
  • India
  • Panvel
  • शिरढोण टेनिस क्रिकेट

शिरढोण टेनिस क्रिकेट Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिरढोण टेनिस क्रिकेट, Stadium, arena & sports venue, At . post:-shirdhon, Panvel.

23/02/2024

Let's play

🏆🏆*एस एस सी चषक*🏆🏆दरवर्षीप्रमाने यावर्षीही *एस एस सी ग्रुप २००८* च्या प्रतिनिधींनी *एस एस सी चषकाचे* आयोजन केले. त्याला ...
27/01/2020

🏆🏆*एस एस सी चषक*🏆🏆

दरवर्षीप्रमाने यावर्षीही *एस एस सी ग्रुप २००८* च्या प्रतिनिधींनी *एस एस सी चषकाचे* आयोजन केले. त्याला पंचक्रोशीतील खेळाडू व प्रतिष्ठित ग्रामस्थ मंडळींनी उत्फूर्द प्रतिसाद दिला व शृंखला फार उत्साहात आणि आनंदात पार पडली.
🎊🎉🏆*एस एस सी चषक २०२०* *च्या शृखलेमधे विजयी झालेल्या २०११ व २००५ संघाचे हार्दिक अभिनंदन.*🏆🎉🎊

*🎊🏆प्रथम क्रमांक - २०११ संघ*🎊🏆
🏆🎉*द्वितीय क्रमांक - २००५ संघ*🎉🏆

🏏*मालिकावीर - पवन टकले (२०११ संघ)*🏏
🎾*उत्कृष्ट गोलंदाज - अंकित वाजेकर (२०११ संघ)*🎾
🏏*उत्कृष्ट फलंदाज - प्रशांत घरत (२००५ संघ)*🏏
🎾*उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - विशाल जळे (४०+)*🎾

धन्यवाद
🙏🏻*एस एस सी ग्रूप २००८*🙏🏻

30/10/2018

*🏆क्रांतिवीर चषक २०१८🏆*
*🎭आयोजक 🎭*
*🎗मंगेशदादा वाकडीकर🎗*

Season fist big turnament *क्रांतिवीर चषक २०१८*Organiser:- mangeshdada wakdikar
29/09/2018

Season fist big turnament
*क्रांतिवीर चषक २०१८*
Organiser:- mangeshdada wakdikar

💪Champion poyanje u20 turnament 🖒Well done boys👌 keep it up✌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
25/02/2018

💪Champion poyanje u20 turnament
🖒Well done boys👌 keep it up✌
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

अभिनंदन शिरढोण U२० टीम
23/02/2018

अभिनंदन शिरढोण U२० टीम

🔥 Amdar chashak tara 🔥💪Champion mangesh 11 shirdhon (open) 👌✌🖒🖒
18/02/2018

🔥 Amdar chashak tara 🔥

💪Champion mangesh 11 shirdhon (open)

👌✌🖒🖒

*🏆क्रांतिवीर चषक २०१८🏆*🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯         *🏆प्रथम क्रमांक🏆*     *🔥परी ११ शिरढोण🔥*          *🏆दुतीय क्रमांक🏆**🔥जि. पी.वॉरी...
05/02/2018

*🏆क्रांतिवीर चषक २०१८🏆*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

*🏆प्रथम क्रमांक🏆*
*🔥परी ११ शिरढोण🔥*

*🏆दुतीय क्रमांक🏆*
*🔥जि. पी.वॉरीयर्स शिरढोण🔥*

*🏏उत्कृष्ट फलंदाज🏏*
*प्रभाकर टकले ३५ धावा*

*🎾उत्कृष्ट गोलंदाज🎾*
*देवेंद्र मुकादम२०धावा५बळी(जि. पी.वॉरीयर्स)*

*🏏🎾मालिकावीर🎾🏏*
*रोशन पवार ८३धावा (परी११)*

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

1st day Waje ko to super 4
15/01/2018

1st day Waje ko to super 4

आज झालेल्या तोंडरे U 21 tournament शिरढोण विरुद्ध कोळीवाडा(बॉंम्बे) असा सामना झाला त्यात शिरढोण संघाच्या प्रतिकेश वाजेकर...
13/01/2018

आज झालेल्या तोंडरे U 21 tournament शिरढोण विरुद्ध कोळीवाडा(बॉंम्बे) असा सामना झाला त्यात शिरढोण संघाच्या प्रतिकेश वाजेकर(पतूर) याने 18 चेंडूत 62 धावांची बहारदार खेळी केली व आपल्या संघाला विजय मिळवून दिला त्या बद्दल त्याचे अभिनंदन व त्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

*शिरढोण टेनिस क्रिकेट*
------/ PC /-------

Champion  Once again u20 at home ground
01/01/2018

Champion Once again u20 at home ground

Champion kasalkhand u20  turnament                        ========                                    // PC //          ...
30/12/2017

Champion kasalkhand u20 turnament

========
// PC //
========

Address

At . Post:-shirdhon
Panvel

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिरढोण टेनिस क्रिकेट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share