Shree Career Academy

Shree Career Academy पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र,
१००% हमी

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रश्री करियर अकॅडेमी पनवेलShree Career Academy
07/08/2022

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
श्री करियर अकॅडेमी पनवेल
Shree Career Academy

श्री करिअर अकॅडेमी - पनवेलपोलीस भरती आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र 8692848529
26/10/2020

श्री करिअर अकॅडेमी - पनवेल
पोलीस भरती आर्मी भरती
पूर्व प्रशिक्षण केंद्र
8692848529

Page description

 #महाराष्ट्र_पोलीस 🚔           नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी वाशी येथे आयोजित ...
31/10/2018

#महाराष्ट्र_पोलीस 🚔


नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ५ किमी अंतराच्या रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या श्री करिअर अकॅडमीच्या पनवेल शाखेतील तीन विद्यार्थिनींनी
प्रथम - #कोमल_खांडेकर
व्दितीय - #संकीता पाटील
व तृतीय - #पूजा काबळे
क्रमांक पटकावला आहे.
तसेच अपेक्षा डाकी - कीर्ती पाटील - हर्षदा तांडेल - संदीप घरत - प्रियंका घरत - विकास असा एकूण एकवीस मेडल मिळाले
तसेच १० किमी अंतराच्या रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेत आपल्या श्री करिअर अकॅडमीच्या विद्यार्थिनीने तृतीय तसेच विद्यार्थ्याने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
स्पर्धेत निवड झालेल्या तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री करिअर अकॅडमी तर्फे मनःपूर्वक अभिनंदन !!!!

31/03/2018

धन्यवाद सर्वांचे

18/12/2017

श्री करियर अकेडमी पनवेल

श्री करियर  #अकेडमी चा भरघोष यश
09/12/2017

श्री करियर #अकेडमी चा भरघोष यश

Address

Panvel
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Career Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Career Academy:

Share