Nagesh Salunkhe Cricket Academy,Pandharpur

Nagesh Salunkhe Cricket Academy,Pandharpur About us :-
A Group of Cricket fanatics, READY to train next generation to PLAY this AMAZING GAME!!

क्रिकेटचा महासंग्राम एम एस क्रिकेट ॲकॅडमी क्रिकेट प्रेमींसाठी घेऊन येत आहे क्रिकेट खेळाडूंसाठी आवर्जून आतुरतेने वाट पाहण...
10/04/2023

क्रिकेटचा महासंग्राम एम एस क्रिकेट ॲकॅडमी क्रिकेट प्रेमींसाठी घेऊन येत आहे क्रिकेट खेळाडूंसाठी
आवर्जून आतुरतेने वाट पाहणारे व पंढरपूर च्या छोट्या क्रिकेट खेळाडूं च्या खेळाला न्याय देणारी एकमेव क्रिकेट स्पर्धा गेली दहा वर्षापासून अविरतपणे सुरू असणारी आपली पीपीएल ही स्पर्धा येत्या 29 एप्रिल पासून सुरू होत आहे इच्छुकांनी आपली नावे लवकरात लवकर नोंद करावे कारण प्रवेश मर्यादित आहे अंतिम तारीख 20 एप्रिल😍😍

पंढरपुरातील लहान मुलांच्या खेळाला न्याय देणारी व गेली दहा वर्ष पेक्षा अधिक सुरू असणारी नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमी आयोज...
25/03/2023

पंढरपुरातील लहान मुलांच्या खेळाला न्याय देणारी व गेली दहा वर्ष पेक्षा अधिक सुरू असणारी नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमी आयोजित क्रिकेट स्पर्धा पंढरपूर प्रीमियर लीग लवकरच.... अधिक माहितीसाठी पुढील नंबर वरती संपर्क करा...
082754 47877

नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमी अतिशय आनंदाचा दिवस पंढरपूर च्या क्रिकेट इतिहास पहिली मुलगी जी महाराष्ट्र संघात निवड होणारी
03/03/2023

नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमी अतिशय आनंदाचा दिवस पंढरपूर च्या क्रिकेट इतिहास पहिली मुलगी जी महाराष्ट्र संघात निवड होणारी

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरची सुपुत्री नागेश साळुंखे क्रिकेट ॲकॅडमी ची विद्यार्थिनी मयुरीचा 15 वर्ष वयोगटाख...
03/03/2023

देशाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरची सुपुत्री नागेश साळुंखे क्रिकेट ॲकॅडमी ची विद्यार्थिनी मयुरीचा 15 वर्ष वयोगटाखाली मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाल्या बद्दल अकॅडमी कडून सत्कार पंढरपुरातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते...

*आज आपल्या अकॅडमीच्या ग्राउंड* वरती लंडन वरून आलेल्या मनीष चा छोटासानिरोप समारंभ चा कार्यक्रम झाला.. या कार्यक्रमास आपल्...
03/03/2023

*आज आपल्या अकॅडमीच्या ग्राउंड* वरती लंडन वरून आलेल्या मनीष चा छोटासानिरोप समारंभ चा कार्यक्रम झाला..

या कार्यक्रमास आपल्या सीएनए चांप्स ने उत्कृष्ट प्रतिसाद दिला.त्या बद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार 🙏 आपल्या सीएनएच्या पालक वर्ग तसेच विद्यार्थी मित्र यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरीत्या पार पडला ..

या कार्यक्रम साठी हजर असणारे आपल्याकडे कायम 24 तास मदतीसाठी उपलब्ध असणारा आपले सर्व पालक वर्ग यामध्ये संजय गोजरी,पावले साहेब,बाळा शिंदे,सतीश मोरे, गणेश पवार, उमेश पवार, गुरुराज ठिगळे,शाम गोगाव, असे नुकतेच *महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेली मयुरी हिचे बाबा शंकर नाना थोरात असतील* असे सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणारे अकॅडमी ला सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांचे खूप खूप आभार🙏🙏 आपल्या सहकारी शिवाय या गोष्टी अशक्य आहेत तसेच
*गायकवाड फॅमिली* यांचे मनापासून आभार एवढ्या मोठ्या देशात राहून तेथील क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन ही अगदी नम्रपणे आपल्या अकॅडमी मध्ये येऊन प्रशिक्षण घेऊन लंडन पंढरपूर अशा मध्ये कसलाही 🎂भेद भाव न करता अगदी आनंदाने मनीष ने आवडीने ते मान्य केले *मनीष बाळा तुझ्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा*💐💐💐

*🎊🎉आनंदाची बातमी🎊🎉*ज्या गोष्टीची गेली 11 वर्ष झालं आतुरतेने वाट बघतोय, स्वतःचे स्वप्न माझ्या ह्या खेळाडू मध्ये बघत असतान...
03/03/2023

*🎊🎉आनंदाची बातमी🎊🎉*
ज्या गोष्टीची गेली 11 वर्ष झालं आतुरतेने वाट बघतोय, स्वतःचे स्वप्न माझ्या ह्या खेळाडू मध्ये बघत असताना आज ती गोष्ट आज पूर्ण झाली आहे पंढरपूरच्या क्रिकेटच्या इतिहासात *महाराष्ट्राच्या संघात आज पर्यंत कोणीही खेळायला नाही ती खंत आज माझ्या ह्या 14 वर्षाच्या छोट्या चॅम्प मयुरीने पूर्ण केली..
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे निवड करण्यात आलेल्या 15 वर्षाच्या महाराष्ट्राच्या संघात आपल्या अकॅडमीची पंढरपूरची मयुरी शंकर नाना थोरात ही निवड झाली आहे* पंढरपुरातुन महाराष्ट्राच्या संघात निवड होणारी पहिलीच मुलगी आहे.. खूप खूप अभिनंदन मयुरी बाळा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎊💐💐 तू केलेले काबाडकष्ट आणि तुझ्या आई-वडिलांनी केलेला वेळोवेळी तुझ्या खेळायला सपोर्ट या दोन्ही गोष्टींच्या जोरावरती आज तू महाराष्ट्र पर्यंत पोहोचली बाळा एक वेळ नक्की येईल की तू भारतासाठी खेळतील आणि आपल्या अकॅडमी चा आणि पंढरपूरचे नाव मोठे करशील खूप खूप अभिनंदन बाळा तुला सहकार्य केलेल्या सर्वांचे अभिनंदन

*चांगले काम करत जा त्याचे फळ हे नक्की मिळते हे*  वाक्य आमच्या आदरणीय प्रिन्सिपल सौ. सुप्रिया बहिरट मॅडम नेहमी आम्हाला प्...
03/05/2022

*चांगले काम करत जा त्याचे फळ हे नक्की मिळते हे* वाक्य आमच्या आदरणीय प्रिन्सिपल सौ. सुप्रिया बहिरट मॅडम नेहमी आम्हाला प्रेरणा देणारे त्याचा प्रत्येय आज आला पंढरपुरात गेली 10 वर्षा हुन आधी लहान मुलांच्या लेदर बॉल क्रिकेट साठी प्रामाणिक काम करत असल्याची दखल घेऊन आमच्या डाळे गल्लीतीन नगरसेवक आ. श्री अण्णासाहेब (पिंटू) आमरे व मित्र मंडळ यांनी काल शिव व बसव जयंती याचे औचित्य साधून मला *कला क्रीडा* क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन माझा गौरव केला..

हा पुरस्कार एक वेगळेच महत्व माझ्या जीवनात आहे कारण पंढरपूरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींच्या समावेश मला हा पुरस्कार देण्यात आला यामध्ये आ. *श्री वामनराव माने सर*, राजकीय क्षेत्रातील आ. *दिलीप बापू धोत्रे*
यांच्या समावेश मला पुरस्कार देण्यात आला याचे वेगळेच माझ्या जीवनात आहे..
यासाठी मी मा नगरसेवक श्री अण्णासाहेब(पिंदू)आमरे साहेब व मित्र मंडळ तसेच डाळी गल्लीतील भोसले चौकातील माझे सर्व मित्रा परिवाराचे मनापासून आभार मानतो व त्यांनी माझा हा मानसन्मान केला त्या बद्दल मी या सर्वांनचा आजन्म ऋणी राहिल..🙏🙏

18/02/2022

Plz like and share

आज आपल्या एन एस अकॅडमी च्या मुलांसाठी फिटनेस घेण्यात आल्या यासाठी सर्व मुलांचा सक्रिय सहभाग होता मुलांना काहीतरी वेगळा श...
30/01/2022

आज आपल्या एन एस अकॅडमी च्या मुलांसाठी फिटनेस घेण्यात आल्या यासाठी सर्व मुलांचा सक्रिय सहभाग होता मुलांना काहीतरी वेगळा शिकण्यास मिळावे म्हणून केला गेलेला छोटासा प्रयत्न सर्वांना तो *फिटनेस सेशन* कसा वाटला हे नक्की कळवायचा आहे..

29/01/2022

एन एस क्रिकेट ॲकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत

02/07/2021

NS Academy Pandharpur

29/06/2021

आपल्या मुलांना घडवाचे तर त्याची सुरवात आपल्या पासून नाही का ? 😊

Address

Pandharpur

Opening Hours

Monday 6:30am - 9am
Tuesday 6:30am - 8:30am
Wednesday 6:30am - 8:30am
Thursday 6:30am - 8:30am
Friday 6:30am - 8:30am
Saturday 6:30am - 9am

Telephone

+918275447877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagesh Salunkhe Cricket Academy,Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share