Kunal gund

Kunal gund kunal photography

Pandharpur
10/07/2021

Pandharpur

29/11/2020

ती हो

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*       गुरूवार दि- १९ नोव्हेंबर २०२०         *🌸दुपारचा पोशाख🌸*              ...
19/11/2020

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*
गुरूवार दि- १९ नोव्हेंबर २०२०
*🌸दुपारचा पोशाख🌸*
*🙏🏻 जय हरि.🙏🏻*
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, *तात्या श्रीमंती कशात आहे ??* तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून...
17/11/2020

लहान असतांना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांना विचारलेले कि, *तात्या श्रीमंती कशात आहे ??* तेव्हा प्रबोधनकार त्यांना हाथ धरून दारा पाशी घेऊन आले आणि घरा बाहेर च्या चपलांचा ढीग दाखवला आणि म्हणाले, हे बघ श्रीमंती याच्यात आहे. अजून कधी माणसाची श्रीमंती पाहायची असेल तर त्यांची अंतयात्रा बघ. त्याला जमा झालेली गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांमधून वाहणारे अश्रू यावरून माणूस किती श्रीमंत आहे ते समझते.

जे स्वतःपुरते जगतात ते पैशाने कदाचित श्रीमंत असतील, पण जे इतरांच्या हाकेला धावून जातात. माणसं कमावतात, ती लोक खरी श्रीमंत असतात. अन्यथा जगात रोज हजारो लोक जन्माला येतात आणि हज्जारो मरतात. पण हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोक स्मरणात राहतात, अमर होतात.

*प्रबोधनकारांना तेव्हा काय माहित कि, त्यांचा पुत्र त्यांचे बोलणे इतके मनावर घेईल आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनेल.*
🙏🙏🙏

हरियाणामधल्या फरिदाबाद जिल्ह्यातील वल्लभगड येथे दिवसाढवळ्या झालेल्या निकिता तोमर या युवतीच्या हत्येच्या घटनेवर अपवाद सोड...
28/10/2020

हरियाणामधल्या फरिदाबाद जिल्ह्यातील वल्लभगड येथे दिवसाढवळ्या झालेल्या निकिता तोमर या युवतीच्या हत्येच्या घटनेवर अपवाद सोडता बरेच उदारमतवादी लोक शांत शांत दिसत आहेत, निदान निषेध तरी करायला हवा. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे..!!

04/10/2020

⛳अशी न्याय व्यवस्था केली तरच बदल घडेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ⛳

03/10/2020

Raghav comedy 👶👶👶👶🤣🤣

" सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद , आभार "...पंढरपूर नगरपरिषद ,पंढरपूरच्या सन्मा.मा.नगराध्यक्षा , उप नगराध्यक्ष , सर्व नगरसेव...
01/10/2020

" सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद , आभार "...
पंढरपूर नगरपरिषद ,पंढरपूरच्या सन्मा.मा.नगराध्यक्षा ,
उप नगराध्यक्ष , सर्व नगरसेवक - नगरसेविका ,
सर्व प्रशासन ," पंढरपूर नगरपरिषद - पंढरपूरच्या "
वतीने आज झालेल्या " सर्व साधारण सभेत "
" पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागांत असणारे ,
" राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्मारक "यांचा पुर्णाकृती पुतळा व संपूर्ण परिसर हा सुशोभीकरण करण्याचा ठराव घेतला.
त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार...👍👌👍👌👍

महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद..😢टाकळी ता.परांडा जिल्हा धाराशिव येथील भारतीय सैन्यदलातील जवान वामन मोहन पवार हे भारत चीन सीम...
30/09/2020

महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद..😢
टाकळी ता.परांडा जिल्हा धाराशिव येथील भारतीय सैन्यदलातील जवान वामन मोहन पवार हे भारत चीन सीमेवर लद्दाख या ठिकाणी शहिद.. भावपूर्ण श्रद्धांजली..💐

 #जाहीर_निषेध_व_आरोपींना_फाशी_झालीच_पाहिजे         उत्तरप्रदेश येथील, हसरथ येथे १९ वर्षीय मनीषा वाल्मिक या तरुणीवर सामूह...
30/09/2020

#जाहीर_निषेध_व_आरोपींना_फाशी_झालीच_पाहिजे
उत्तरप्रदेश येथील, हसरथ येथे १९ वर्षीय मनीषा वाल्मिक या तरुणीवर सामूहिक अत्याचार करून.. मणक्याचे हाड मोडले..जीभ छाटली... आन आज या भगीणीनें जीव सोडला..

पण .. मीडिया ..चरसी ,गंजेडी नट नट्या ना न्याय देण्यात गुंतला आहे..😔

कुठे मेणबत्त्या पेटणार नाहीत..किंवा निषेधाच्या दोन ओळी ही नाही..!
कोपार्डी च्या ताई बरोबर तमाम भारतीय स्त्रियांवरती होणाऱ्या अत्याचारा विरोधात हा शिवरायांचा मराठा आवाज उठवणार...!

Address

Pandharpur
413304

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kunal gund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category