18/07/2022
• वडराई फुटबॉल क्लब
वडराई फुटबॉल क्लब दरवर्षी प्रमाणे यंदाही ओपन मिनी फुटबॉल स्पर्धा दि. १३, १४, व १५ ऑगस्ट रोजी आयोजित करत आहोत. तरि इच्छुक संघांनी हया स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवावी हि नम्र विनंती.
टिप:- रु. ५०० एडवान्स फी मिळाल्याशिवाय कुठलीही टिम निश्चित केली जाणार नाहि. कृपया याची नोंद घ्यावी.
प्रवेश फी :- १२००/-
यज्ञेश पाटिल:- ९७६६६१०२१३
अनिल मेहेर:- ९८६०५८६१४३
सागर महाजन: - ८१६९२३६७८०
चिंतन तामोरे :- ९८६०५७६५४२
प्रथम पारितोषिक :- १५,५५५ व आकर्षक चषक
व्दितिय पारितोषिक :- ११,१११ व आकर्षक चषक
मैदान:महिकावती क्रीडांगण, वडराई