X-Trim Fitness Club

X-Trim Fitness Club Dharashiv's Luxurious Gym with Centralized AC, Cardio Section, CorssFit, Strength, SteamBath, Lockers

प्रेरणास्त्रोत, शक्तीस्थान, अखंड हिंदुस्थानभर आपल्या कार्यकर्तृत्वाने अजरामर झालेली एकमेवाद्वितीय महाराणी, धर्मरक्षिनी प...
31/05/2026

प्रेरणास्त्रोत, शक्तीस्थान, अखंड हिंदुस्थानभर आपल्या कार्यकर्तृत्वाने अजरामर झालेली एकमेवाद्वितीय महाराणी, धर्मरक्षिनी पुण्यश्लोक लोकराज्ञी राजयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

या उन्हाळ्याची   ऑफर..धाराशिवमधील सर्वोत्कृष्ट, सर्व सोयींनी युक्त एकमेवX-Trim Fitness Club आजच प्रवेश घ्या आणि आरोग्यदा...
23/05/2026

या उन्हाळ्याची ऑफर..
धाराशिवमधील सर्वोत्कृष्ट, सर्व सोयींनी युक्त एकमेव
X-Trim Fitness Club
आजच प्रवेश घ्या आणि आरोग्यदायी, दीर्घायुषी बना.

Hurry Up.. Join Today...
X-Trim Fitness Club
Manik Chowk, Dharashiv.

अधिक माहितीसाठी संपर्क :
☎️ 9325970077
📲 9130136577, 076665 70047

14/05/2026
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. महाराजांचा पराक्रम, त्याग, राष्ट्रप्रेम आम्हाला सदैव प्रे...
14/05/2026

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती.
महाराजांचा पराक्रम, त्याग, राष्ट्रप्रेम आम्हाला सदैव प्रेरक आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पश्चात स्वराज्याची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळली.
अजोड पराक्रम आणि असामान्य शौर्याची रणांगणात प्रचिती देतानाच समाजकारण, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रांमध्येही संभाजी महाराजांनी वर्चस्व गाजवले. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष प्रेरणादायी आहे.
धर्मशास्त्रपंडीत, रणमर्दविद्वान, शाक्तवीर, स्वराज्यवीर, रणधुरंदर, अजिंक्य योद्धा, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!!

िजाऊ िवराय
ंभूराजे

ज्ञानयोगी, परिवर्तनाचे अग्रदुत, सामाजिक समतेचे महानायक, बोधीसत्व, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतर...
14/04/2026

ज्ञानयोगी, परिवर्तनाचे अग्रदुत, सामाजिक समतेचे महानायक, बोधीसत्व, विश्वभूषण, भारतीय घटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!

 #महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंती निमित्तविनम्र अभिवादन..!!खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले, भारत...
11/04/2026

#महात्मा_ज्योतिबा_फुले यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!!
खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले, भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती ...
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.
याच महात्म्याने रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिव जयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण" म्हणून संबोधिले . त्यांनी "शेतकऱ्यांचा आसूड " या पुस्तकातून आमच्या बळीराजाचा आवाज उठवला. समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-सामन्यांच्या पर्यंत पोचवणारा हा भगीरथ.. ज्याने केवळ आणि केवळ सत्याची कास धरून आपल्या या महाराष्ट्राचा वैचारिक, सामाजिक कायापालट केला.
तत्कालिन भारतीय समाज प्रवाहाविरूद्ध जाऊन अनिष्ट प्रथा-रूढींविरुद्ध उभे राहिलेले, समाज रचनेचा कायापालट करणारे महान क्रांतिसूर्य, स्त्रियांसाठी शिक्षणाचे दालन खुले करणारे, उपेक्षित समाजासाठी लढणारे आद्य समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच वंदनीय आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा जपणारा आपला हा महाराष्ट्र त्यांचे वैचारिक अधिष्ठान समोर ठेवत एक प्रगत, सर्वसमावेशक राज्य म्हणून नेहमीच ओळखले जावो, ही महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी सदिच्छा..!!
अशा महान आत्म्याच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
#महात्मा_जोतिबा_फुले

बल, बुद्धी, भक्ती आणि संस्कार या गुणांचा संगम म्हणजे पवनपुत्र हनुमान.आज हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना उत्तम आरोग्य आणि नि...
02/04/2026

बल, बुद्धी, भक्ती आणि संस्कार या गुणांचा संगम म्हणजे पवनपुत्र हनुमान.
आज हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना उत्तम आरोग्य आणि निर्मळ बुद्धी लाभो हीच मारुतीराया चरणी प्रार्थना !

हनुमान जयंतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
#हनुमानजयंती 🚩

Address

Manik Chowk
Osmanabad
413501

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 6am - 11am

Telephone

+917666570047

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when X-Trim Fitness Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to X-Trim Fitness Club:

Share