श्री साई परिवार ढोल ताशा पथक, धाराशिव

  • Home
  • India
  • Osmanabad
  • श्री साई परिवार ढोल ताशा पथक, धाराशिव

श्री साई परिवार ढोल ताशा पथक, धाराशिव Since 2001

02/07/2022
लवकरचयेत आहोत पुन्हा एकदा!!! त्याच जोषात!! त्याच जोमात!! ॥ श्री साई परिवार ॥
29/06/2022

लवकरच
येत आहोत पुन्हा एकदा!!!
त्याच जोषात!! त्याच जोमात!!

॥ श्री साई परिवार ॥

श्री साई परिवार सामाजिक व सांस्कृतिक              मंडळ उस्मानाबाद 🤩  कोरोना संकटात आपल्या जिवाची परवा न     करता जे पोली...
19/10/2020

श्री साई परिवार सामाजिक व सांस्कृतिक
मंडळ उस्मानाबाद 🤩
कोरोना संकटात आपल्या जिवाची परवा न
करता जे पोलीस बांधव लढत आहेत...
त्यांच्या कर्तृत्वाला सलाम 🙏🏻 त्यांच्या साठी आपण
ही समाजाचे काही तरी देणे लागतो...
व दिवाळी च्या सणा निमित्त श्री साई परिवार
सामाजिक व सांस्कृतिक मंडळ उस्मानाबाद
संस्थापक अध्यक्ष- रोहित भैय्या निंबाळकर यांच्या तर्फ आनंद नगर पोलिस स्टेशन उस्मानाबाद यांना आवश्यक लागणारे (प्रिंटर)सप्रेम भेट

श्री साई परिवार धाराशिव आयोजित गौरी गणपती उत्कृष्ठ सजावट स्पर्धा 2020. पहिल्या 5 विजेत्यांना योग्य पारितोषिक दिले जातील ...
26/08/2020

श्री साई परिवार धाराशिव आयोजित गौरी गणपती उत्कृष्ठ सजावट स्पर्धा 2020.
पहिल्या 5 विजेत्यांना योग्य पारितोषिक दिले जातील तरी तेरणा काॅलेज ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत सर्वांनी सहभाग घ्या वा !!😊😊
स्पर्धा दिनांक 26 ऑगस्ट रोजी सुरू होईल त्या साठी आपण फोटो पाठवू शकता..
व्हाट्सप Whatsapp

1) 8668610001

2) 8275272747

स्पर्धेचं स्वरूप.
तुम्ही आम्हाला तुमच्या घरील गौरी गणपती चे फोटो देखाव्याचे फोटो व्हाट्सप किंवा फेसबुक मेसेज द्वारे नाव गाव या सह पाठवावे.

नियम व अटी.
1.स्पर्धा मोफत
2. स्पर्धकांचे फोन नंबर सुरक्षित राहतील.
3.स्पर्धेचा निकाल हा 30-8-2020 रोजी असेल.
4.एका स्पर्धकांनी 3 ते 5 प्रमाणे फोटो पाठवावे.
उस्मानाबादकरानी ही पोस्ट शेअर करावी....👌👌👍☺️

श्री साई परिवार धाराशिव आयोजित गौरी गणपती उत्कृष्ठ सजावट स्पर्धा 2020. पहिल्या 5 विजेत्यांना योग्य पारितोषिक दिले जातील ...
26/08/2020

श्री साई परिवार धाराशिव आयोजित गौरी गणपती उत्कृष्ठ सजावट स्पर्धा 2020.
पहिल्या 5 विजेत्यांना योग्य पारितोषिक दिले जातील तरी तेरणा काॅलेज ते सेंट्रल बिल्डिंग पर्यंत सर्वांनी सहभाग घ्या वा !!😊😊
स्पर्धा दिनांक 26 ऑगस्ट रोजी सुरू होईल त्या साठी आपण फोटो पाठवू शकता..
व्हाट्सप Whatsapp

1) 8668610001

2) 8275272747

स्पर्धेचं स्वरूप.
तुम्ही आम्हाला तुमच्या घरील गौरी गणपती चे फोटो देखाव्याचे फोटो व्हाट्सप किंवा फेसबुक मेसेज द्वारे नाव गाव या सह पाठवावे.

नियम व अटी.
1.स्पर्धा मोफत
2. स्पर्धकांचे फोन नंबर सुरक्षित राहतील.
3.स्पर्धेचा निकाल हा 30-8-2020 रोजी असेल.
4.एका स्पर्धकांनी 3 ते 5 प्रमाणे फोटो पाठवावे.
उस्मानाबादकरानी ही पोस्ट शेअर करावी....👌👌👍☺️

गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा . . !
22/08/2020

गणेश चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा . . !

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩                    🚩श्री साई परिवार उस्मानाबाद.🚩           श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती...
09/02/2020

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩श्री साई परिवार उस्मानाबाद.🚩

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंती निमित्त प्रतिवर्षाप्रमाने दि.१९-०२-२०२० रोजी श्री साई सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, साई नगर, उस्मानाबाद तर्फे भव्य "रक्तदान शिबिर' आयोजन केले आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती आसल्या मूळे ३९० युवकांनी रक्तदान करावे असा संकल्प श्री साई परिवार ने केलेला आहे.
हे श्री साई परिवार चे १० वे वर्ष असून आपण सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे आज पर्यंत कित्येक गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
जास्तीत जास्त युवकांनी शिबिरात सहभागी व्हावे...
दिलेल ब्लड खालील ब्लडबॅंक मध्ये ठेवण्यात येईल...
🔴जिल्हा शासकीय रूग्नालय,उस्मानाबाद

🔴डाॅ हेडगेवार रक्तपेढी,सोलापूर

🔹स्थळ :- छत्रपती शिवाजी महाराज चौक,उस्मानाबाद
🔹वेळ :- स.०९.०० ते दू.३.००
🔹वर्ष :- १० वे
तरी आपण उपस्थित राहावे व शिबिरात भाग घ्यावा.
"रक्तदान हेच खरे जीवनदान."

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

 #संस्थपक_अध्यक्ष #साई_परिवार_आवाज #पैलवान ित्र #युवकांचा_आवाज #युवा_संघर्ष #युवा_नेते #युवासेना  #रोहित_राजे_निंबाळकर  ...
30/12/2019

#संस्थपक_अध्यक्ष
#साई_परिवार_आवाज
#पैलवान
ित्र
#युवकांचा_आवाज
#युवा_संघर्ष
#युवा_नेते
#युवासेना

#रोहित_राजे_निंबाळकर

💐💐🎂🎂

एक वर्षाच्या प्रतिक्षे नंतर श्री साई परिवार मधील वादकाच्या ढोल कमरेला बांधल्या नंतरचा आनंद,ताशाच्या तर्रीने अंगावर येणार...
02/08/2019

एक वर्षाच्या प्रतिक्षे नंतर श्री साई परिवार मधील वादकाच्या ढोल कमरेला बांधल्या नंतरचा आनंद,ताशाच्या तर्रीने अंगावर येणारा काटा,छत्रपती शिवरायांना वंदन करून केलेली सुरुवात,उपस्थित मान्यवरांकडून होणारे साई परिवाराचे कौतुक,रिमझिम पाऊस,अश्या एक आनंदी वातावरणात श्री साई परिवार ढोल ताशा पथक २०१९ चे वाद्य पूजन धाराशिव शहराचे नगराध्यक्ष मा नंदुराजे निंबाळकर व भारतीय जनता पार्टी चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड मिलिंडजी पाटील साहेब धाराशिव न प चे गटनेते सोमनाथ गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले
या वेळी अॅड शशिकांत निंबाळकर, दिलीपराव हातवळणे,नाना देशमुख,जयसिंग राजे सर,अभिराम पाटील तसेच साई परिवारातील सर्व सदस्य व मित्र परिवार उपस्थित होता
या वेळी अॅड मिलींदजी पाटील साहेब यांची महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिल च्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल श्री साई परिवार तर्फे सत्कार ही करण्यात आला.

Pic Ajinkya Mane

ज्यांनी आम्हाला ढोल कसा ताणायचा, कसा बांधावा, टिपरू कसे पकडावे, ताशा कसा जोडावा, कसा पिळावा, कसा तो कमरेवर बांधावा, ताशा...
16/07/2019

ज्यांनी आम्हाला ढोल कसा ताणायचा, कसा बांधावा, टिपरू कसे पकडावे, ताशा कसा जोडावा, कसा पिळावा, कसा तो कमरेवर बांधावा, ताशाच्या काड्या कशा पकडव्यात, वादन कसे करावे, पथक संस्कृती म्हणजे काय, पथक कसे चालवावे अशा सर्व बारीक सारीक गोष्टींचे ज्ञान दिले अशा आमच्या सर्व गुरूवर्यांना त्याचप्रमाणे सर्व वादक हे आपल्या वादनातून नेहमी काही ना काही तरी शिकवत असतात त्यामुळे पथकातल्या प्रत्येक वादकाला श्री साई परिवार पथकातर्फे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!🙏🙏🙏
#श्रीसाईपरिवार #धाराशिव #गुरूपौर्णिमा #आदर

Address

Osmanabad
413501

Telephone

8275-272747

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री साई परिवार ढोल ताशा पथक, धाराशिव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category