Manoj Dolare Official

Manoj Dolare Official Founder - X-Trim Fitness Club
Lecturer - Shripatrao Bhosale Jr.

College
Honorary Wildlife Warden - Forest Deepartment Maharashtra
Member - District Environmental Committee
Coordinator - BNHS Mumbai (Osmanabad District)
Photographer - Nature & Wildlife

| रक्षाबंधन २०२६ |
29/08/2026

| रक्षाबंधन २०२६ |

बहिण-भावाच्या रेशमी नात्यातील ओलावा जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
28/08/2026

बहिण-भावाच्या रेशमी नात्यातील ओलावा जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

बहिण-भावाच्या रेशमी नात्यातील ओलावा जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
28/08/2026

बहिण-भावाच्या रेशमी नात्यातील ओलावा जपणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

*रक्षाबंधन स्पेशल ऑफर**Hurry Up.. Join Today..X-Trim Fitness Club DIC Road, Manik Chowk, Dharashiv.https://maps.app.goo....
26/08/2026

*रक्षाबंधन स्पेशल ऑफर*
*Hurry Up.. Join Today..
X-Trim Fitness Club
DIC Road, Manik Chowk, Dharashiv.

https://maps.app.goo.gl/FbE9BVsp1nxL62Vp6

*(Offer valid till 31th Aug 2026)*

☎️ 9325970077
📲 9130136577, 076665 70047

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त माझी काही छायाचित्रे..एक छायाचित्र १ लाख शब्द बोलते. त्यामुळे एका छायाचित्राची जादू ती चित्...
19/08/2026

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त माझी काही छायाचित्रे..

एक छायाचित्र १ लाख शब्द बोलते. त्यामुळे एका छायाचित्राची जादू ती चित्रबद्ध करण्याऱ्या सर्व छायाचित्रकारांना #जागतिक_छायाचित्र_दिनाच्या निमित्ताने माझा मानाचा मुजरा..!!
दहा-पंधरा वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल... टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले... तथापि, या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे.

#जागतिक_छायाचित्रण_दिन..
#सर्वांना_खूप_खूप_शुभेच्छा..!!

लहान बंधू, जाॅन डियर कंपनीत उच्च पदावर काम करणारा कार्यकुशल डिझाईन इंजीनियर  #संजय यास वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा....
17/08/2026

लहान बंधू, जाॅन डियर कंपनीत उच्च पदावर काम करणारा कार्यकुशल डिझाईन इंजीनियर #संजय यास वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा..!!
Happy B'day Dear Sanjay 🎂 🎊♥️

16/08/2026

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 19 वी आल्याने आमचे स्नेही धर्मे परिवाराने अन्वितीचा सत्कार केला. शाबासकी दिली.
पुढील वाटचालीस मार्गदर्शन करुन शुभाशीर्वाद दिले.

धर्मे परिवाराचे मनापासून आभार.🙏

 #राष्ट्रप्रथमएक जात, एक धर्म -  #मी_भारतीय.!स्वातंत्र्यदिन चिरायु होवो..!!स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कोटी - कोटी शुभ...
15/08/2026

#राष्ट्रप्रथम
एक जात, एक धर्म - #मी_भारतीय.!

स्वातंत्र्यदिन चिरायु होवो..!!
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना कोटी - कोटी शुभेच्छा...!!!

!!..जय हिंद..!!

हजार नात्यांपेक्षा खऱ्या मित्राची साथ हजार पटीने मोलाची असते.आपली यारी, जगात भारी!जागतिक मैत्री दिनाच्या सर्व मित्रांना ...
02/08/2026

हजार नात्यांपेक्षा खऱ्या मित्राची साथ हजार पटीने मोलाची असते.

आपली यारी, जगात भारी!
जागतिक मैत्री दिनाच्या सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Friendship Day to All

Address

Manik Chowk
Osmanabad
413501

Telephone

+917666570047

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Dolare Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Manoj Dolare Official:

Shortcuts

Share