05/07/2024
*यावर्षी (20व्यां)ही नृत्यकला मंदिराच्या विद्यार्थिनींनी मिळवले राष्ट्रीय विजेतेपद...*
32 मुली आणि 16 विविध रचना.. शास्त्रीय नृत्य.. पारंपारिक लोकनृत्य.. सेमी क्लासिकल ..बॉलीवूड..contemparary..
अशा विविध संरचनांमधून एकलशैली द्वंद्वनृत्यशैली आणि समूहनृत्य. अशा विविध गटांमध्ये यावर्षी *अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे गेली वीस वर्ष घेण्यात येणाऱ्या नॅशनल ओलंपियाड मध्ये* नृत्यकला मंदिरच्या विद्यार्थिनींनी या वर्षीही बाजी मारली..
यावर्षीच्या नृत्य रचनांकरिता माझ्यासोबत वैष्णवी शर्मा, संस्कृती मगदूम, विणा भोसले, शर्वरी खत्री, माहेश्वरी जोशी आणि हरिप्रिया चौधरी या माझ्या विद्यार्थिनींनी सक्रिय मदत केली
Cintemparary हा नृत्य प्रकार संदीप सोपारकर अकॅडमीच्या अंशुमन आर्या या नवोदित कलाकारांनी शिकवला होता
2005 पासून ते 2024 पर्यंत असा सातत्याने नृत्य स्पर्धेत प्रथम द्वितीय अथवा तृतीये या क्रमांकावर घेण्याचा विक्रम नृत्य कला मंदिरच्या यशस्वी विद्यार्थिनी वयोगट सहा ते 16 यांनी पार पाडला..
*आपणा सर्वांना निवेदन आहे ही अत्यंत* *आनंदाची आणि गौरवात्मक घटना आपण* *आपल्या वृत्तपत्राद्वारे सर्वांना पोहोचवावी🙏*