01/09/2026
गड चढायचा नव्हता… स्वतःला जिंकायचं होतं! 🚩🔥
Mission Chhaava — विद्यार्थ्यांनी घेतलेलं एक आव्हान, Prabalgad ची चढाई आणि प्रत्येक पावलावर दिसलेली जिद्द! 💪⛰️
ही फक्त गडाची चढाई नव्हती,
ही होती धैर्य, शिस्त आणि स्वराज्याच्या इतिहासातून प्रेरणा घेण्याची वाटचाल. 🚩
हर हर महादेव! 🚩🔥
Maharashtra FortTrekking StudentChallenge MaharashtraForts HarHarMahadev MarathiReels TrekkingMaharashtra YouthPower HistoryWithAdventure गडकोट शिवराय स्वराज्य.