14/10/2021
#सालाबादप्रमाणे याही वर्षी #दसऱ्याच्या_निमित्ताने #क्रीडा साहित्याचे पूजन #आज दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी #सेंट मेरी स्कुल #सुकापूर येथे सायंकाळी ७ ते ८ या वेळेत #युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया चे #अध्यक्ष_गॉड फादर #डॉ_मंदार पनवेलकर सर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आले. आपणही सर्वजण या पूजन कार्यक्रमास उपस्थित राहिलात याबद्धल #युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन #सुकापूर शाखेच्या वतीने मनःपूर्वक आभार आपले शुभाशिर्वाद असेच आमच्या सोबत असुद्या धन्यवाद..
🥋😊
#उपसचिव- #निलेश_भोसले
#युनायटेड_शोतोकान_कराटे_असो_इंडिया
९१६७०८८८९८/७६६६६६६७७९