ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजयभाऊ चौधरी युथ फांउडेशन महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Navi Mumbai (New Mumbai)
  • ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजयभाऊ चौधरी युथ फांउडेशन महाराष्ट्र

ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजयभाऊ चौधरी युथ फांउडेशन महाराष्ट्र I am a three time Maharashtra Kesari Champion.

Also, I was honored by the Government of Maharashtra with the post of Class One Officer DYSP in the Maharashtra Police Force.

17/05/2026

#महाराष्ट्रसह भारतातील कुस्ती क्षेत्रात हीच खरी ताकद आहे #आपली..

#हिंदकेसरी #कुस्ती #सातारा

17/05/2026

#हिंदकेसरी #कुस्ती #स्पर्धा
#सातारा

09/01/2026

#कुस्तीतील_अपराजीत_योद्धा..💪✌️

10/11/2025

आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने हिंद केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली..

18/05/2025

पनवेल येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत, अमेरिकेचे पैलवान पै. रीकॉर्ड यांना चितपट करून मानाची गदा पटकावली..
सर्व आयोजकांचे व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद..

17/05/2025

जय श्रीराम,जय हिंद..
महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक,जलसंपदा मंत्री,नाशिकचे पालकमंत्री, महाकुंभ नियोजन महाराष्ट्र राज्य व माझे आधारस्तंभ,मार्गदर्शक, गॉड फादर मा.श्री. गिरीशभाऊ दत्तात्रय महाजन यांना माझा कडून व माझा परिवारा कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Girish Mahajan

शुभेच्छुक:- पै विजय नथू चौधरी
ट्रिपल महाराष्ट्र केसरी, विश्वविजेता
अप्पर पोलीस अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे
समस्त निकुंभ चौधरी परिवार सायगाव (बगळी)

15/05/2025

जय श्रीराम,जय हिंद..
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष महाराष्ट्र राज्याचे कक्ष प्रमुख,आमचे मार्गदर्शक,आधारस्थंभ,आरोग्यदूत मा.श्री.रामेश्वर भाऊ नाईक यांना प्रत्येक भेटुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..

11/05/2025

सटाणा जि. नाशिक या ठिकाणी झालेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावली..
आयोजक व सर्व प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद..

17/02/2025

जामनेर च्या कुस्ती मैदानात अवघ्या दोन मिनिटात उझेबेकीस्थानच्या पैलवानाला चितपट केले, त्यातील कुस्तीचे काही क्षणचित्र.....

नमो कुस्ती स्पर्धा
देवाभाऊ केसरी.

Address

ACP Of New Mumbai Police
Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजयभाऊ चौधरी युथ फांउडेशन महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category