जावली क्रिकेट असोसिएशन

जावली क्रिकेट असोसिएशन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जावली क्रिकेट असोसिएशन, Sports Club, Navi Mumbai (New Mumbai).

संघमालकआयकॉन जावली प्रीमियर लीग 2024
22/12/2023

संघमालक
आयकॉन
जावली प्रीमियर लीग 2024

Jpl 2024
22/12/2023

Jpl 2024

Jpl 2024
22/12/2023

Jpl 2024

एक प्रीमियर लीग जावली क्रिकेट च्या भविष्यासाठी
21/12/2023

एक प्रीमियर लीग जावली क्रिकेट च्या भविष्यासाठी

7 days to go .........
16/12/2023

7 days to go .........

09/12/2023
🏆 *जावली क्रिकेटचा कुंभमेळा* 🏆      जावली प्रीमियर लीग २०२४                     (पर्व ४ थे )आपण सर्वांना कळविण्यात येते ...
09/12/2023

🏆 *जावली क्रिकेटचा कुंभमेळा* 🏆

जावली प्रीमियर लीग २०२४
(पर्व ४ थे )

आपण सर्वांना कळविण्यात येते आहे की आपल्या जावली क्रिकेट असोसिएशनचे *JPL -4* लवकरच मंजे *1 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी* रोजी आपल्या भेटीला येत आहे. नवीन संकल्पना नवीन द्यास *15 संघ* खेळणार एक होणार विजेता. कोण होणार ह्या महासंग्रामाचा अंतिम विजेता पाहण्याची उत्सुक्ता आपण सर्वांना असणार यात काही शंका नाही.
त्याच स्पर्धेसाठी खेळाडू निवड प्रक्रिया दिनांक *23 डिसेंबर 2023* रोजी नवी मुंबई नगरी मध्दे पार पडणार आहे तरी सर्व खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या लिंक वर आपण फॉर्म भरून आपला सहभाग नोंदवायचा आहे. नोंदणी 7 डिसेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत स्वीकारली जाईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf_34GlIUw4ELFC_dcn_wUYwNFNkeCHglJ2HT6yMkZ7AV349g/viewform

*टीप* :- नोंदणी साठी प्रत्येक खेळाडूला 100/- फॉर्म फी असोसिएशन स्कॅनर वर पाटविणे गरजेचे आहे. जर कोणी चुकीचा स्क्रीनशॉट टाकला तर त्या खेळाडूवर कारवाई केली जाईल आणि त्या खेळाडूला JPL खेळता येणार नाही.

*जावली क्रिकेट असोसिएशन कमिटी*

लावा ताकद.......
07/12/2023

लावा ताकद.......

नवी मुंबई मधली सर्वात मोठी लीग लवकरच आपल्या भेटीला ......
07/12/2023

नवी मुंबई मधली सर्वात मोठी लीग लवकरच आपल्या भेटीला ......

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जावली क्रिकेट असोसिएशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category