RSA XI Agri Koli Yuva Sports Association present

Holi premier league 2025 begins….
12/03/2025

Holi premier league 2025 begins….

10/03/2025

कै, जयेश भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ होळी प्रीमियर लीग २०२५, येत्या १२-१३ मार्च रोजी गोठिवली गावातील वागेश्वर मंदिरा समोरील मैदानात होत असून सर्वांनी उपस्थित राहावेत!

05/03/2025

….coming soon

आज RSA स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित होळी प्रीमिअर लीगच्या (HPL) दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ही...
24/03/2024

आज RSA स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित होळी प्रीमिअर लीगच्या (HPL) दुसऱ्या दिवशी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडत आहे!

Aniket Mhatre

आज होळी प्रीमियर लीग २०२४ पर्व ६वे चे उद्घाटन ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष श्री धोंडू म्हात्रे साहेब यांच्या हस्ते पार पडले.य...
23/03/2024

आज होळी प्रीमियर लीग २०२४ पर्व ६वे चे उद्घाटन ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष श्री धोंडू म्हात्रे साहेब यांच्या हस्ते पार पडले.या प्रसंगी सोबत गोठिवली गावातील समाजसेवक श्री पांडुरंग म्हात्रे, श्री द्यानेश्वर पाटील, स्पर्धेचे आधारस्थंब श्री अनिकेत म्हात्रे उपस्थित होते.

Aniket Mhatre

25/03/2023

Ipl coming soon…dream 11😀

Dream11

02/03/2023

Holi premier league 2023….coming soon

Aniket Mhatre

Agri koli premier league 2021
08/10/2021

Agri koli premier league 2021

30/06/2021

All the best TEAM RSA
25/10/2020

All the best TEAM RSA

26/06/2017
26/06/2017

नमस्कार मित्रांनो,
राजीव स्पोर्ट्स अकॅडेमि, गोठीवली च्या वतीने श्री अनिकेत रमाकांत म्हात्रे ह्यांच्या वाढदिवसा निमित्त येत्या २९-३० जून रोजी कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे!स्पर्धे ची प्रवेश फी :₹५०(सिंगल्स),₹१००(डबल्स) असेल.स्पर्धे मध्ये सहभागी व्हायचा असल्यास व अधिक माहिती साठी खालील व्यक्तींना संपर्क करावा!!
संपर्क:- निखिल पाटील :-98197 75711
परेश म्हात्रे:-97733 79909
सागर पाटील:-97688 51133
ठिकान:- कोंग्रेस जनसम्पर्क कार्यालय, mseb ऑफ़िस चया बाजुला,गोठिवली गाँव
वेळ:-सकाळी १० ते रात्रि १० पर्यन्त.
आपले सौजन्य
राजीव स्पोर्ट्स अकॅडेमि

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RSA XI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category