18/12/2025
🏆 Seawoods Box Champions League 2025 🏆
🥇 विजेता टिम – Samarth XI
🥈 उपविजेता टिम – Seawoods Challengers
🥉 द्वितीय उपविजेता (2nd Runner Up) – New Omkar XI
🌟 मालिकावीर (Man of the Series) – Hemant Wakhshe (Samarth XI)
🏏 उत्कृष्ट फलंदाज (Best Batsman) – Rohan Rane (Seawoods Challengers)
🎯 उत्कृष्ट गोलंदाज (Best Bowler) – Bunty Kamble (Seawoods Challengers)
🧤 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक (Best Fielder) – Pushkar Pawar (New Omkar XI)
🤝 विशेष सहकार्य – KF Boyz आणि WXYZ Team
👉 संपूर्ण स्पर्धा शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि वेळेत पार पाडण्यासाठी आयोजक व समन्वयकांनी घेतलेली मेहनत खरंच कौतुकास्पद आहे. 👏🙏
🙏 Seawoods Box Group तर्फे या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व टीम्स, सर्व खेळाडू, आयोजक, समन्वयक, तसेच KF Boyz आणि WXYZ Team यांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा… 💐💐💐🙏🏻