03/04/2026
🧘♂️ जल योग प्रशिक्षण शिबिर – नाशिक (FREE) 💧
हरी ओम 🙏
मानवी शरीर आणि मनाला सर्वार्थाने सक्षम, तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी “जल योग (Water Yoga)” या अभिनव पद्धतीचे फक्त पुरुषांसाठी २ दिवसांचे मोफत प्रशिक्षण शिबिर पुन्हा एकदा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे.
👨⚕️ *मार्गदर्शक* :
योगाचार्य डॉ. जगदीश गिंदोडिया
(MBBS, DV&D, BHMS,LL B)
Government Certified Yoga Teacher (QCI Level 1)
📅 दिनांक: 5 व 6 एप्रिल 2026
⏰ वेळ: सकाळी 7 ते 8
📍 स्थळ:
*पंचवटी स्विमिंग इन्स्टिट्यूट*,
स्व.श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव,
हिरावाडी, नाशिक
💡 कोणासाठी?
✔ पोहता येणारे आणि न येणारे दोघांसाठी
✔ लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
संकेत कंसारा, नाशिक
मो. ८६०५९५९२३४