लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक

  • Home
  • India
  • Nashik
  • लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक 'आर्यन डिस्ट्रिब्युटर्स' च्या माध्यम?

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ... शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल...
14/05/2019

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ...
शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध !

आर्यन डिस्ट्रिब्युटर्स
आनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक
9422271053, 7757025047

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक Wooden Churner Oil

Anand Sawali, Opp Body Master Gym, Pumping Station Rd, Nashik, Maharashtra 422005

Shop Timings
11AM to 1PM
5:30PM to 9PM

https://g.co/kgs/JLEPu6

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ... शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल...
06/04/2019

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ...
शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध !

आर्यन डिस्ट्रिब्युटर्स
आनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक
9422271053, 7757025047

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक Wooden Churner Oil

Anand Sawali, Opp Body Master Gym, Pumping Station Rd, Nashik, Maharashtra 422005

Shop Timings
11AM to 1PM
5:30PM to 9PM

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक Wooden Churner OilAaryan Distributors,Anand Sawali, Opp Body Master Gym, Pumping Station...
07/03/2019

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक Wooden Churner Oil

Aaryan Distributors,
Anand Sawali, Opp Body Master Gym, Pumping Station Rd, Nashik, Maharashtra 422005
09422271053

Shop Timings
10AM to 1PM
5:30PM to 9PM

https://g.co/kgs/JLEPu6

लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे !१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक ...
24/12/2018

लाकडी घाण्याच्या शुद्ध तेलाचे फायदे !

१. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले जाते .

२. शुद्ध तेलाचा सुगंध येतो कारण त्यात चार ते पाच प्रकारचे प्रोटिन्स असतात . तो सुगंध त्या प्रोटिन्सचाच असतो .

३. शुद्ध तेलाला चिकटपणा खूप असतो कारण त्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे फॅटी ऍसिड असतात व व्हिटॅमिन इ आणि मिनरल्स सुद्धा असतात .

४. लाकडी घाण्यावरचे तेल सर्वोत्तम असते कारण हे तेल काढताना लाकडी घाणा असल्यामुळे शेंगदाण्यावर जास्त दाब दिला जात नाही . शिवाय हा घाणा एक मिनिटात फक्त १४ वेळाच फिरतो . थोडक्यात या लाकडी घाण्याचा RPM १४ असतो . त्यामुळे लाकडी घाण्याचे तेल काढताना एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही .

५. शरीराला अत्यंत आवश्यक असलेला घटक हायडेन्सिटी लिपोप्रोटीन (H. D.L) हा आपल्या लिव्हरमध्ये तयार होतो मात्र तो शुद्ध तेल खाल्ल्यामुळे तयार होतो . म्हणूनच आहारात शुद्ध तेल आवश्यक असावे .

६. शुद्ध तेल खाल्ल्याने वात दोष संतुलित राहतो त्यामुळे वाताच्या प्रकोपाने होणारे आजार होत नाही .

७. हार्ट अटॅक, किडनीचे आजार, कॅन्सर, डायबेटिज, सांधेदुखी, पॅरालिसिस,ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारांवर शुद्ध तेल गुणकारी आहे .

८. भारतात शेकडो वर्षांपासून लाकडी घाण्याचे तेल आहारात असल्याने आपले पूर्वज दीर्घायुषी होते . १०० वर्षांच्या व्यक्तीला सुद्धा गंभीर आजार नव्हते.

९. लाकडी घाण्यावर तेल तयार करताना तेलाचे तापमान ४० ते ४५ सेल्सिअसपेक्षा जास्त नसते त्यामुळे तेलातील कोणताही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही . हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी महत्वाचे असतात .

१०. चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे, आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवणारे लाकडी घाण्याचेच शुद्ध तेल खावे . तसंच एक मोठा गैरसमज आपल्या सगळ्यांमध्ये आहे की, शेंगदाण्याच्या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढते हे चुकीचे आहे . उलट शेंगदाण्याच्या तेलामुळे H. D. L. वाढते आणि हेच H. D. L. आपल्या शरीरात अत्यंत आवश्यक असते .

================================

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ...
शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध !

आर्यन डिस्ट्रिब्युटर्स
आनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक
9422271053, 7757025047

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक Wooden Churner Oil

Anand Sawali, Opp Body Master Gym, Pumping Station Rd, Nashik, Maharashtra 422005

Shop Timings
11AM to 1PM
5:30PM to 9PM

लाकडी घाण्याचे शुद्ध करडई तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ... शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याच...
01/12/2018

लाकडी घाण्याचे शुद्ध करडई तेल मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण ...
शेंगदाणा, करडई, तीळ, जवस, मोहरी, खोबरे ह्यांचे लाकडी घाण्याचे तेल उपलब्ध !

आर्यन डिस्ट्रिब्युटर्स
आनंद सावली,बॉडी मास्टर जिम समोर,पम्पिंग स्टेशन रोड,गंगापूर रोड नाशिक
9422271053, 7757025047

लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक Wooden Churner Oil

Anand Sawali, Opp Body Master Gym, Pumping Station Rd, Nashik, Maharashtra 422005

Shop Timings
11AM to 1PM
5:30PM to 9PM

Address

Anand Savali, Opp Body Master Gym, Near Mama Mungi Karyalay, Pumping Station Road, Gangapur Road
Nashik
422005

Opening Hours

Monday 11am - 1pm
5:30pm - 9pm
Tuesday 11am - 1pm
5:30pm - 9:30pm
Wednesday 11am - 1pm
5:30pm - 9pm
Thursday 11am - 1pm
5:30pm - 9pm
Friday 11am - 1pm
5:30pm - 9pm
Saturday 11am - 1pm
5:30pm - 9pm
Sunday 11am - 1pm
5:30pm - 9pm

Telephone

9422271053

Alerts

Be the first to know and let us send you an email when लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to लाकडी घाण्याचे शुद्ध तेल, नाशिक:

Shortcuts

Share