26/07/2026
🕯️ *अत्त दीप भव* 🕯️
☸️🙏 *नमो बुद्धाय* 🙏☸️
आज आपण अनेक भाषा शिकतो, पण भगवान बुद्धांची पवित्र पाली भाषा शिकण्याचा विचार किती जण करतो?
पाली ही केवळ एक भाषा नाही, तर बुद्धांच्या मूळ वचनांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जर धम्म अधिक जवळून समजून घ्यायचा असेल, तर पालीची ओळख होणे हा एक सुंदर आरंभ ठरू शकतो.
म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी १२ दिवसांचा "पाली धम्म लिपी बेसिक कोर्स" अतिशय सोप्या मराठीत तयार केला आहे. दररोज एक व्हिडिओ, सोपे मार्गदर्शन आणि टप्प्याटप्प्याने शिकण्याची पद्धत.
कोर्स खरेदी करण्यासाठी खाली लिंक ला क्लिक करा .
https://payhip.com/b/pBmH6
👆🏻Click link Now
ज्यांनी कोर्स विकत घेतला आहे त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे कृपया कोणीही ग्रुप मध्ये ऍड होऊ नये .
खालील WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा. फक्त paid मेंबर्स
https://chat.whatsapp.com/IGkC1bUoEyDK3l0TfmtdyQ?s=cl&p=a&ilr=1&amv=2
तुमच्या धम्म अभ्यासाच्या या प्रवासाची सुरुवात आजच करा. 🌼🙏
गौतम बुद्ध | सिद्धार्थ | तथागत