19/02/2021
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।*
*यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, जयवंत। जाणता राजा।*
*अर्थात*
*हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा !*
*हर हर महादेव*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩