Dr. Sabiha Marathi

Directions Website

Dr. Sabiha Marathi सेलिब्रिटी सेक्स & रिलेशनशिप कोच☘️
अपॉइंटमेंटसाठी लिंकवर क्लिक करा👇
www.drsabiha.com

10/10/2026

JOIN THE PRIORITY WAITING LIST NOW
www.drsabiha.com

We’re currently completely booked, but you can join our Priority Waiting List.

How to join:
1️⃣ Visit our website - www.drsabiha.com

2️⃣ Fill in your details with a valid email ID & WhatsApp number

3️⃣ That’s it! You’ll be among the first to be notified when the calendar opens.

⚠️ No payment is required right now.

See you soon! ❤️

{Intimacy, Pleasure, Love, Relationship, Marriage, Coach}

09/10/2026

Follow Dr Sabiha Inamdar

09/10/2026

Drop one 💚 जर तुम्हाला खात्री आहे की मी एक credible and authentic पदवी धारक Doctor aahe- drop one 💚

आयुष्य किती क्षणभंगुर आहे…कालपर्यंत असलेला एक माणूस आज या जगात अक्षरशः नाहीये.आज नाना पाटेकर सर गेल्याची बातमी पाहिली आण...
08/10/2026

आयुष्य किती क्षणभंगुर आहे…
कालपर्यंत असलेला एक माणूस आज या जगात अक्षरशः नाहीये.

आज नाना पाटेकर सर गेल्याची बातमी पाहिली आणि मन भरून आलं.

काही माणसं आपल्या आयुष्यात कधीच भेटत नाहीत…
पण तरीही ती आपली गुरु बनतात.

नाना पाटेकर सरांकडून मी एक गोष्ट कायम शिकले…
मनातलं मनात न ठेवता, ते प्रामाणिकपणे बोलायचं.

स्पष्टवक्तेपणा.
प्रामाणिकपणा.
आणि स्वतःशी खरं राहणं.

ते नट होते.
पण त्यांना ऐकताना अनेकदा असं वाटायचं की ते अभिनय करत नाहीयेत…
ते खरं बोलतायत.

कधी अभिनय करायचा आणि कधी अभिनय न करता मनातलं बोलायचं, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.

त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची किंमतही त्यांनी अनेकदा मोजली असेल…
पण तरी त्यांनी स्वतःला बदललं नाही.

परिंदा असो, क्रांतिवीर असो, नटसम्राट असो किंवा त्यांचं रंगभूमीवरचं काम…
त्यांचा आवाज, त्यांची संवादफेक, त्यांचा attitude, त्यांची style आणि त्यांचं काम…
हे सगळं माझ्या memory मध्ये कायम राहणार आहे.

मी त्यांना कधी भेटले नाही.
पण तरीही ते माझ्यासाठी गुरुच राहतील.

कारण काही गुरु आपल्याला प्रत्यक्ष भेटत नाहीत…
ते आपल्याला आपल्या कामातून शिकवतात.

माणूस एक दिवस जातो.
पण त्याने मागे असं काहीतरी सोडून जावं,
की त्याचं काम त्याच्यानंतरही त्याच्याबद्दल बोलत राहावं.

Huge fan of Nana Patekar Sir.
Will miss him always.
पण माझ्यासाठी ते आजही गुरुच आहेत आणि कायम राहतील.

मनापासून श्रद्धांजली. 🙏

07/10/2026

आयुष्य सतत पुढे नेताना कधीतरी एक पॉज घ्यावा लागतो…
श्वास घ्यायला, मागे वळून पाहायला आणि स्वतःलाच विचारायला…
आपण कुठे होतो आणि कुठे आलो ?

लग्न वाचवण्यापासून मातृत्व, करिअरचा कमबॅक आणि स्वतःची ओळख पुन्हा उभी करण्यापर्यंतचा हा प्रवास… तुमच्या विश्वासामुळे आज इथपर्यंत पोहोचला.

आज दोन महिन्यांचं कॅलेंडर पूर्ण बुक्ड आहे. पुढच्या वर्षाची वेटिंग लिस्ट आहे. घराघरात माझे व्हिडिओ आणि पॉडकास्ट पाहिले जातात. 18 ते 80 वयोगटातील लोकांपर्यंत माझं काम पोहोचलं आहे. कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, IMA आणि विविध व्यासपीठांवर बोलण्यासाठी मला आमंत्रित केलं जातं.

आजचा हा पॉज म्हणजे यश साजरं करण्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.

माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक फॉलोअरला मनापासून धन्यवाद. ❤️

कंटेंट पाहत राहा, विश्वास ठेवत राहा.
आणि Speaking Events साठी मला नक्की invite करा.
[email protected]
Let’s make the world a safer place.
Let’s make love simple. ❤️

06/10/2026

अहिल्यानगरचा हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. ❤️

समोर ३००–४०० MD Gynaecologists, Orthopaedics, Ophthalmologists आणि Medical Fraternity मधले विविध तज्ज्ञ होते.

एकच विषय आपण सामान्य लोकांसमोर मांडतो आणि तोच विषय आपल्यापेक्षा अधिक शिक्षित, अनुभवी तज्ज्ञांसमोर मांडतो…

वक्ता तीच असते, intent तोच असतो, बोलण्याची पद्धतही तीच असते.
पण श्रोते बदलले की धडधड मात्र वेगळी असते.

त्याच धडधडीखाली मी या कार्यक्रमाला गेले होते.

पण कदाचित देवाची कृपा म्हणा किंवा माझ्या कामाची ताकद…

मी जे बोलते ते फक्त पुस्तकातलं किंवा शिकलेलं ज्ञान नाही.
ते माझ्या क्लायंट्सनी मला दिलेला अनुभव आहे.

त्यांच्या कथा, त्यांचे संघर्ष, त्यांचे प्रश्न…
आणि तोच अनुभव मी प्रत्येकापर्यंत पोहोचवते.

आणि या कार्यक्रमातून एक समाधान घेऊन घरी परतले…

हो, मलाही हे जमतं.
आणि हो, या मंचासाठी मला योग्य समजलं जातं.

म्हणूनच, तुमच्या संस्था, organisations, corporate events, colleges, universities, IMA, NIMA किंवा अशा कोणत्याही व्यासपीठांवर तुम्हाला मला Speaker म्हणून आमं�

One more event that touched hearts and made सेक्स an open, honest conversation, with grace.
04/10/2026

One more event that touched hearts and made सेक्स an open, honest conversation, with grace.

www.drsabiha.comएक महत्त्वाची Booking Update.तुमच्या प्रचंड प्रतिसादामुळे Dr. Sabiha यांचे सर्व one-on-one sessions Nove...
02/10/2026

www.drsabiha.com
एक महत्त्वाची Booking Update.

तुमच्या प्रचंड प्रतिसादामुळे Dr. Sabiha यांचे सर्व one-on-one sessions November अखेरपर्यंत पूर्णपणे booked आहेत.

जर तुम्हाला next available slots book करायचे असेल, तर आता तुम्ही Priority Waiting List मध्ये सहभागी होऊ शकता.

ही Waiting List कोणासाठी आहे?

✔ Relationship challenges
✔ Intimacy concerns
✔ शारीरिक जवळिकीबद्दल भीती, चिंता किंवा संभ्रम
✔ लग्नातील अडचणी
✔ Affair नंतर trust पुन्हा निर्माण करण्याचा प्रवास
✔ Divorce recovery
✔ वैयक्तिक सेक्स संबंधित प्रश्न किंवा चिंता
✔ Couples ज्यांना clarity आणि guidance हवी आहे

Priority Waiting List मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त COMMENT “BOOK” करा.

तुम्हाला DM मध्ये link मिळेल.

त्या link वर जाऊन तुमची माहिती भरा.

सध्या कोणतेही payment करायचे नाही.

जसेच आमचे calendar open होईल, Priority Waiting List वरील लोकांना सर्वप्रथम email आणि WhatsApp द्वारे माहिती दिली जाईल.

त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीचा slot निवडून booking पूर्ण करू शकता.

Dr. Sabiha दररोज मर्यादित sessions घेत असल्यामुळे slots खूप लवकर भरतात.

लोक Dr. Sabiha यांच्याकडे का येतात?

कारण काही गोष्टी अशा असतात ज्या मित्र, कुटुंब किंवा इंटरनेटवर बोलून सुटत नाहीत.

लोकांना अशी जागा हवी असते जिथे त्यांना judge केलं जाणार नाही, त्यांची privacy जपली जाईल आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहिलं जाईल.

Medical background आणि दशकभराच्या coaching experience मुळे Dr. Sabiha फक्त ऐकत नाहीत, तर पुढची दिशा समजून घेण्यासाठी practical guidance देखील देतात.

Priority Waiting List मध्ये कोण सहभागी होऊ नये?

❌ Quick fixes शोधत असाल
❌ प्रत्येक समस्येसाठी औषधांची अपेक्षा असेल
❌ Surgical advice हवी असेल
❌ Instant results हवे असतील

हे sessions समजून घेण्यासाठी, clarity मिळवण्यासाठी आणि योग्य दिशा शोधण्यासाठी आहेत.

तुम्हाला वाटत असेल की हीच गोष्ट सध्या तुम्हाला हवी आहे, तर COMMENT “BOOK” करा आणि Priority Waiting List मध्ये सहभागी व्हा.

30/09/2026

उद्याचा Instagram Live नक्की मिस करू नका! 🔔

1 नोव्हेंबरपासून Revised Rates लागू आहेत आणि 30 ऑक्टोबरपर्यंतची बुकिंग्स Full आहेत.

नोव्हेंबरची बुकिंग कशी करायची?
Session बुक न करता तुमचे प्रश्न कसे विचारायचे?
Mail करायला किंवा session book करायला comfortable नसाल तरीही Live वर थेट मला प्रश्न विचारा.

एक तासाचा हा Live तुमच्यासाठी आहे. ❤️

1 ऑक्टोबर | Time Story वर अपडेट करेन.
Notifications ON ठेवा!

Address

Nashik
422013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Sabiha Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category