03/09/2026
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७: श्री शिवशक्ती आखाड्याचे नियोजन! 🚩✨
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी श्री शिवशक्ती आखाड्याची तयारी कशी असणार आहे? १३ आखाड्यांपैकी सर्वात प्राचीन मानल्या जाणाऱ्या श्री पंचदशनाम आव्हान आखाड्यासोबत श्री शिवशक्ती आखाड्याने युती/गठबंधन केले आहे. या अंतर्गत अमृतस्नान आणि नगर प्रवेश एकत्रितपणे पार पडणार आहे.
[Nashik Simhastha Kumbh Mela 2027, Trimbakeshwar Kumbh Mela, Shri Shivshakti Akhada, Avhan Akhada, Panchdashnam Avhan Akhada, Nashik Kumbh Mela Planning, Amrit Snan Nashik, Simhastha 2027, Spiritual Podcast Marathi, Mahant Interview, Nashik Trimbakeshwar News]