Ishwar Thakare's Fitness Mantra

Ishwar Thakare's Fitness Mantra महाराष्ट्रातील नामवंत शरीरसौष्ठवपटूंची यशोगाथा त्यांच्याच शब्दात ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा...!🙏🏻❤️

01/09/2026

FITBIZ- Fitness & Buisness India Awards 🏆
🗓️ 6th September 2026 (Sunday)
⏰ Evening 7.00pm
📍 Ravindra Natya Mandir, 5th Floor Prabhadevi (Mumbai)

29/08/2026

बॉडी बिल्डिंग असोसिएशन बद्दल "भारत श्री" किताब विजेते श्री. सागर कातुर्डे यांनी केला धक्कादायक खुलासा (भाग १)
Part1
https://youtu.be/oHZUuTCH-n0?si=u3ohgsCnfYuUXCjt

संवेदनशीलता हवी ट्रोलिंग नको...!
24/08/2026

संवेदनशीलता हवी ट्रोलिंग नको...!

Ishwar Thakare's Fitness Mantra या माझ्या यूट्यूब चैनलच्या निमित्तानं फिटनेस क्षेत्रातील प्रसिद्ध अशा IFSA अर्थात, Intel...
21/08/2026

Ishwar Thakare's Fitness Mantra या माझ्या यूट्यूब चैनलच्या निमित्तानं फिटनेस क्षेत्रातील प्रसिद्ध अशा IFSA अर्थात, Intellectual Fitness and Sports Academy चे सर्वेसर्वा श्री. पराग परुळेकर सर यांची सदिच्छा भेट झाली. अवघ्या २ ते‌‌ ३ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली ही अकॅडमी आज शेकडो विद्यार्थ्यांना फिटनेसचे धडे देत आहे. जिम ट्रेनर होण्यासाठी सर्टिफिकेशनच किती महत्व आहे यांसह विविध विषयांवर पराग सरांसोबत सखोल चर्चा झाली. बऱ्याच जिम या लोकांना आकर्षित करण्यासाठी मनाला वाटेल ती मेंबरशिप देत आहे. जिम मालकांमध्ये एकता नसल्यामुळे एक प्रकारे फी साठी स्पर्धाच सुरू असल्याची खंत ही परुळेकर यांनी यावेळी व्यक्त केली. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाल कमी होत असल्याने लोकांमध्ये आजारपण वाढलं आहे. आपल्या मुलांसह १ तास का होईना व्यायामासाठी वेळ काढावा असं आवाहनही यावेळी परुळेकर यांनी केलं. चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित न रहाता महिलांनी सुद्धा फिटनेस इंडस्ट्री मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं...!

20/08/2026

जिम ट्रेनर सुद्धा एक माणूसच आहे त्याच्या जीवनातही अडचणी निर्माण होत असतात:- श्री. पराग परुळेकर (संचालक, IFSA)

19/08/2026

मोबाईलच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाल कमी झाल्याने लोकांमध्ये आजारपण वाढलं आहे:- श्री. पराग परुळेकर (संचालक, IFSA)

18/08/2026

IFSA ची सुरुवात ही माझ्या घरातूनच झाली:- श्री. पराग परुळेकर (संचालक, IFSA)

18/08/2026

अवघ्या २ ते ३ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या IFSA (Intellectual Fitness and Sports Academy) चा थक्क करणारा प्रवास...!

विशेष मुलाखत:-
श्री. पराग परुळेकर (संचालक, IFSA)
https://youtu.be/HNECqFiWFHU?si=lPBsVcJVXQXNtHRj

Ishwar Thakare's Fitness Mantra या माझ्या यूट्यूब चैनलच्या निमित्तानं नाशिक मधील नामवंत शरीरसौष्ठवपटू श्री. हबीब सय्यद य...
13/08/2026

Ishwar Thakare's Fitness Mantra या माझ्या यूट्यूब चैनलच्या निमित्तानं नाशिक मधील नामवंत शरीरसौष्ठवपटू श्री. हबीब सय्यद यांची भेट झाली. क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेमध्ये हबीब यांचं इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झालय. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. शांत व संयमी शरीरसौष्ठवपटू म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. खेळाच्या माध्यमातून असंख्य युवकांना सरकारी नोकरी प्राप्त झाली आहे परंतु, मला पाहिजे तसं मार्गदर्शन न मिळाल्यामुळे मी या नोकरीपासून वंचित राहिल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. जेवढी जास्त मस्क्युलर बॉडी तुम्हाला बनवायची असेल तेवढा जास्त खर्च हा शरीरावर करावाच लागतो. शरीरसौष्ठव स्पर्धा खेळायची असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि परिवाराचा पाठिंबा असणं अतिशय गरजेचं असतं असं या भेटीदरम्यान हबीब यांनी सांगितलं...!

10/08/2026

"मेरा पसंदीदा बॉडीबिल्डर मैं खुद हूं"

विशेष मुलाखत:-
श्री. हबीब सय्यद (शरीरसौष्ठवपटू)
https://youtu.be/zk6S4aC2_bk?si=shbxgEvhR1zW_CsS

Address

Nashik
422009

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ishwar Thakare's Fitness Mantra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ishwar Thakare's Fitness Mantra:

Shortcuts

Share