योग आसन प्राणायाम वर्ग

  • Home
  • India
  • Nashik
  • योग आसन प्राणायाम वर्ग

योग आसन प्राणायाम वर्ग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from योग आसन प्राणायाम वर्ग, Sport & recreation, हंस योग साधना, Nashik.

हरी ओम!*राजहंस योग साधना नाशिक*                आयोजित               *ऑनलाईन*             स्वतः साठी 1तास            (वेट...
19/05/2022

हरी ओम!
*राजहंस योग साधना नाशिक*
आयोजित
*ऑनलाईन*
स्वतः साठी 1तास
(वेट लॉस प्रोग्रॅम)
*लिव्हर शुद्धी*
*लघुशंख प्रक्षालन*

*30 दिवसात 4 ते 5 किलो वजन घटवा*
शिबिराचे वैशिष्ट्ये
*30 दिवसाचा डायट ,3 दिवस,फलाहार,निराहार, रसाहार,*
*योग आसन प्राणायाम वर्ग *दररोज 1 तास वर्ग*
*रविवारी योग निद्रा व ध्यान साधना*शुद्धीक्रिया*,
कालावधी:-21 मे
ते 20 जून 2022
*योग वर्ग वेळ:* *संध्याकाळी
6.15 ते 7.15
*शिबिर शुल्क*: ₹ 999-/रुपये,
21 जून निमित्ताने 25℅
प्रवेश फक्त :-750 रु
प्रवेश मर्यादित आहे आजच आपला प्रवेश निश्चित करा

आजच आपला
*योग शिक्षक*.भानुदास परबत 9545615574
*योग प्रशिक्षक व निसर्गोपचार तज्ञ*

योग शिक्षक: सौ प्रिया विभुते
9527856125
ज्या साधकांना हा वर्ग करायचा आहे ,त्यांनीच खालील ग्रुप जॉईन करा
🙏🙏
https://chat.whatsapp.com/KJJcUgATRWQ0ybdKTKi7k0
आपल्या जवळच्या सर्व ग्रुप वर ही माहिती पाठवा,
आपल्या मुळे कोणाचे आरोग्य छान होईल ,
🙏🙏
https://hans-yog-sadhana.business.site

WhatsApp Group Invite

हरी  🕉️🙏 आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त *योगविद्या गुरुकुल* अंतर्गत*योगविद्या धाम, नाशिक*यांचेतर्फे आयोजित ऑनलाईन    *योगप...
29/11/2021

हरी 🕉️🙏
आयुष मंत्रालय मान्यताप्राप्त
*योगविद्या गुरुकुल* अंतर्गत
*योगविद्या धाम, नाशिक*
यांचेतर्फे आयोजित ऑनलाईन *योगप्रवेश वर्ग*
दिनांक- 01डिसेंबर ते 31 डिसेंबर

वेळ - सकाळी 7:15 ते 8:15
दररोज 1तास
अभ्यासक्रम -
40 योगासने,12 पूरक हालचाली 14 सूर्यनमस्कार मंत्रासहीत,
व्याख्याने , जलद व दीर्घ श्वसन

*मिळणारे फायदे--*
१) मनःशांती,एकाग्रता, रोगप्रतिकार शक्तीची प्राप्ती
२ ) शरीरातील अनावश्यक मेद कमी होऊन वजन घटते
३ )रक्ताभिसरण सुधारते
४ ) स्नायूंना बळकटी येते
५) शरीराचा लवचिकपणा वाढतो
६) योग शिक्षक म्हणून करियर करण्याची संधी

वर्ग शुल्क - 1100/- रु.
( वर्ग शुल्क, पुस्तक ,परीक्षा फी कुरीयर खर्च ) समाविष्ट
परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल . प्रमाणपत्रही दिले जाईल.
*प्रवेश मर्यादित**वर्ग गुगल मीट वर घेतला जाईल
योग शिक्षिक -- भानुदास परभत
मो. 9545615574

हा संदेश आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक, कार्यालयातील सहकारी यांना पाठवून योग प्रसारास सहकार्य करावा ही विनंती.

WhatsApp Group Invite

Address

हंस योग साधना
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when योग आसन प्राणायाम वर्ग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share