21/12/2024
जिल्हास्तरीय शालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024-25
शहरी व ग्रामीण विभागाच्या स्पर्धा दिनांक 25 ये 26 डिसेंबर 2024 या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडियम गोकुळ नगर नांदेड येथे आयोजित करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील व शहरातील सर्व शाळेनी दिनांक 24 डिसेंबर 2024 पर्यंत 17 व 19 वर्ष मुले व मुली या वयोगटाची नोंदणी करून घ्यावी
Tennisball Cricket Asso Sangli
Nanded City News
Nanded Kinwat
Hazur Sahib Nanded