Saksham Chess Academy Nanded

Saksham Chess Academy Nanded "Strategy requires thought, Tactics require Observations". chess offline/online coaching

नांदेड येथे शालेय राज्यस्तर बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न. नांदेड :- मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्...
06/11/2024

नांदेड येथे शालेय राज्यस्तर बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न.

नांदेड :- मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड नांदेड जिल्ह्या चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन नांदेड व सक्षम चेस अकॅडमी,नांदेड यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ (14,17,19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा उत्साहात जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. युवराज नाईक, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा विभाग, लातूर विभाग, लातूर हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक म्हणून डॉ. साहेबराव मोरे, अध्यक्ष, नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना, मा.श्री.जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर, मा.श्री.जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड, मा.श्री. दिनकर हंबर्डे, सचिव नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना , सौ. सुचिता हंबर्डे, संचालिका, सक्षम चेस अकॅडेमी आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम करीता मा. श्री. विराज पाटील (आय. आय.बी. सिनीअर कोआर्डनिटर) यांचे शुभहस्ते व या प्रसंगी मा.श्री. जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड), मा.प्रा.डॉ. दिनकर हंबर्डे (सचिव, जिल्हा बुध्दीबळ संघटना), सौ. सुजाता देशमुख, सौ. सुचिता हंबर्डे (संचालीका, सक्षम चेस अकॅडमी, नांदेड),फादर मुथुस्वामी प्राचार्य ज्ञानमाता इंग्लिश स्कूल, नांदेड व डॉ. प्रकाश चव्हाण . याप्रसंगी पंच म्हणुन श्री. भरत चौगुले (इंटरनॅशनल ऑरबीटर), श्री. प्रवीण ठाकरे (इंटरनॅशनल ऑरबीटर), श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक), श्री. निळकंठ श्रावण (राज्य क्रीडा मार्गदर्शक, हिंगोली)
श्री. अमरीश जोशी , श्री. यशवंत बापट, , श्री. सतीश ठाकूर, श्री.उदय वगरे,आदी मान्यवर उपस्थित होते. "Strategy require thought, tactics require observation "

05/11/2024

नांदेड येथे शालेय राज्यस्तर बुद्धिबळ उत्साहात संपन्न.

सक्षम चेस अकॅडमी नांदेड चे राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी खेळाडू
04/11/2024

नांदेड येथे शालेय राज्यस्तर बुद्धिबळ उत्साहात संपन्न. https://youtu.be/JhPMo_NgWAMनांदेड :- मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेव...
04/11/2024

नांदेड येथे शालेय राज्यस्तर बुद्धिबळ उत्साहात संपन्न.
https://youtu.be/JhPMo_NgWAM

नांदेड :- मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, जिल्हा क्रीडा परिषद,नांदेड नांदेड जिल्ह्या चेस अँड रॅपिड चेस असोसिएशन नांदेड व सक्षम चेस अकॅडमी,नांदेड यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ (14,17,19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा उत्साहात जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. युवराज नाईक, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा विभाग, लातूर विभाग, लातूर हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक म्हणून डॉ. साहेबराव मोरे, अध्यक्ष, नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना, मा.श्री.जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी, लातूर, मा.श्री.जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड, मा.श्री. दिनकर हंबर्डे, सचिव नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटना , सौ. सुचिता हंबर्डे, संचालिका, सक्षम चेस अकॅडेमी आदी मान्यवर उपस्थित होते.राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम करीता मा. श्री. विराज पाटील (आय. आय.बी. सिनीअर कोआर्डनिटर) यांचे शुभहस्ते व या प्रसंगी मा.श्री. जयकुमार टेंभरे (जिल्हा क्रीडा अधिकारी, नांदेड), मा.प्रा.डॉ. दिनकर हंबर्डे (सचिव, जिल्हा बुध्दीबळ संघटना), सौ. सुजाता देशमुख, सौ. सुचिता हंबर्डे (संचालीका, सक्षम चेस अकॅडमी, नांदेड),फादर मुथुस्वामी प्राचार्य ज्ञानमाता इंग्लिश स्कूल, नांदेड व डॉ. प्रकाश चव्हाण . याप्रसंगी पंच म्हणुन श्री. भरत चौगुले (इंटरनॅशनल ऑरबीटर), श्री. प्रवीण ठाकरे (इंटरनॅशनल ऑरबीटर), श्री. चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक), श्री. निळकंठ श्रावण (राज्य क्रीडा मार्गदर्शक, हिंगोली)
श्री. अमरीश जोशी , श्री. यशवंत बापट, , श्री. सतीश ठाकूर, श्री.उदय वगरे,आदी मान्यवर उपस्थित होते. "Strategy require thought, tactics require observation "

राज्यस्तरीय हायस्कूल बुद्धिबळ स्पर्धेचे नांदेडमध्ये उद्घाटन झाले. या स्पर्धेत एकूण 240 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे...

Address

Guruji Chouk Purna Road Devraobapu Nagar Near Hambarde Hights & Mahila College , Nanded
Nanded
431605

Telephone

+919420252149

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saksham Chess Academy Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saksham Chess Academy Nanded:

Share

Category