04/11/2024
We are happy to inform all the sports lovers of Maharashtra as well as sports teachers, sports coaches, sports organizers that with the approval of Shuttlecock Federation of India, we are making an effort to promote the game of shuttlecock in various districts of Maharashtra through Shuttlecock Association Maharashtra, a state organization. If you are interested in promoting the game of shuttlecock in your district, please contact us. Yours truly Bakwad Secretary Shuttlecock Association Maharashtra. Contact Us :8087857945,7385360106
महाराष्ट्रातील सर्व क्रीडा प्रेमींना तसेच क्रीडा शिक्षक,क्रीडा प्रशिक्षक,क्रीडा संघटक आपणास कळविण्यात आनंद होत आहे की श्टल कॉक फेडरेशन ऑफ इंडिया च्या मान्यतेने शटल कॉक असोसिएशन महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शटल कॉक खेळाचा प्रसार प्रचार करण्याचा प्रयत्न चालू आहे या साठी आम्ही आपणास विनंती पूर्वक निमंत्रित करत आहेत आपण इच्छुक असाल आपल्या जिल्ह्यात शटल कॉक खेळाचा प्रसार प्रचार करण्यासाठी तर आपण आमच्याशी संपर्क साधावा.आपलाच रविकुमार बकवाड सचिव शटल कॉक असोसिएशन महाराष्ट्र. संपर्क :8087857945,7385360106
SHUTTLECOCK FEDERATION OF INDIA
Shuttlecock Association of Maharashtra