Murud Padmadurg League - Box Cricket

Murud Padmadurg League - Box Cricket Murud Padmadurg League - Box Cricket

02/12/2024

मुरुड पद्मदुर्ग लीग पर्व ३ रे
लवकरच........

क्रिकेट आणि बरच काही...!वृक्षारोपण आणि संवर्धन अभियान
05/07/2024

क्रिकेट आणि बरच काही...!
वृक्षारोपण आणि संवर्धन अभियान

20/02/2024

मुरुड पद्मदुर्ग लीग - पर्व 2 रे

29/01/2024



20/12/2023

18/12/2023

🏏 *मुरुड पद्मदुर्ग लिग पर्व २ रे* 🏏
🏆 *क्रिकेटचा महासंग्राम* 🏆
आपणास कळवण्यात आनंद होतो की, गतवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिवजयंतीचे औचित्य साधुन आपल्या करिता घेऊन येत आहेत
*"क्रिकेटचा महासंग्राम"*
🎾 *"MPL season 2"* 🎾

संघ नोंदणी *सोमवार दिनांक १८ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३* पर्यंत स्वीकारण्यात येतील.
तेव्हा त्वरा करा आणि आपल्या संघाची नोंदणी करा,
*प्रथम येणाऱ्या २० संघांसाठी सुवर्ण संधी.*

*-: संघ नोंदणी :-*
१. श्री. युवराज विजय भगत
२. दूरध्वनी क्रमांक +91 70303 07057
३. नोंदणी शुल्क १०,०००/- मात्र
४. Google pay / CASH

तर त्वरा करा आणि त्वरित संपर्क साधा आणि आपल्या संघाची नोंदणी करा.
*(सूचना :- संपूर्ण प्रवेश शुल्क दिल्यानंतरच संघाची अधिकृतपणे नोंदणी केली जाईल)*

नियम व अटी लागू..
*मुरुड पद्मदुर्ग लिग*

सर्व रक्तदात्यांचे आभार !!
25/02/2023

सर्व रक्तदात्यांचे आभार !!

रक्ताचा आहे थेंब थेंब मौल्यवान,याची असावी सर्वांना जाणम्हणूनचं करावे रक्तदान.
21/02/2023

रक्ताचा आहे थेंब थेंब मौल्यवान,
याची असावी सर्वांना जाण
म्हणूनचं करावे रक्तदान.

Address

Murud
402401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Murud Padmadurg League - Box Cricket posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Murud Padmadurg League - Box Cricket:

Shortcuts

Share

Category