Royal Sports and Martial Arts Academy

Royal Sports and Martial Arts Academy 2

24/01/2023
23/01/2023
16 years of Success and Growth❤Royal Sports and Martial Arts Academy
22/01/2023

16 years of Success and Growth❤
Royal Sports and Martial Arts Academy

12/12/2022

पुन्हा एकदा दणदणीत विजय
१२ सुवर्ण !! १३ रौप्य !! ३० कांस्य मिळवीत विद्यार्थांचा जल्लोष

पुन्हा एकदा दणदणीत विजय* *१२ सुवर्ण !! १३ रौप्य !! ३० कांस्य मिळवीत विद्यार्थांचा जल्लोष*  CHAMPIONSHIP 2022पहिली भव्य क...
12/12/2022

पुन्हा एकदा दणदणीत विजय*
*१२ सुवर्ण !! १३ रौप्य !! ३० कांस्य मिळवीत विद्यार्थांचा जल्लोष* CHAMPIONSHIP 2022
पहिली भव्य क्रीडा सप्ताह 2022 किक बॉक्सिंग स्पर्धा मोठ्या संखेने रॉयल स्पोर्ट एंड मार्शल आर्ट्स अकादमी व द एम फिटनेस अँड मार्शल आर्ट अकॅडमी संस्थेच्या 54 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता
ही स्पर्धा कलेक्टर कॉलनी बी.एम.सी. शाळा येथे पार पडली या स्पर्धेत कराटे, किक बॉक्सिंग, हुशू, जित कॅन डॉ इत्यादी शेत्रातिल विद्यार्थांचा सहभाग होता या स्पर्धेला मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून या स्पर्धेत शारीरिक शिक्षण अधिकारी महानगर पालिका यांची उपस्थिती होती

स्रीशिक्षणाची सुरवात करणाऱ्या सावित्री माई फुले यांचा जयंती निमित्त रॉयल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्टस अकादमी च्या माध्यमात...
03/01/2022

स्रीशिक्षणाची सुरवात करणाऱ्या सावित्री माई फुले यांचा जयंती निमित्त रॉयल स्पोर्ट्स अँड मार्शल आर्टस अकादमी च्या माध्यमातून आर्दश सामाजिक प्रतिष्ठान यांचा मार्गदर्शन खाली समाजाला चांगला संदेश मिळावा व समाजातील महिला व शालेय मुलींना स्वरक्षण बाबत माहिती देवून डिफेन्स डेमो दाखवून जागरूक करण्याचा छोटासा प्रयत्न आज रोजी रॉयल स्पोर्ट्स माध्यमातून आदर्श सामाजिक प्रतिष्ठान यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रम मधे सादर करण्यात आला* व या स्वरक्षण बाबत माहिती व डेमो देताना स्थानिक महिलांनी व शालेय मुलींनी भरपूर प्रतिसाद दिला.

रॉयल स्पोर्ट्स च्या माध्यमातून आदर्श सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेचे आभार आम्ही मानत असून त्यांनी या कार्यक्रमात आम्हाला समाजातील माता व शालेय मुलींना सेल्फ डिफेन्स चा संदेश देण्याचा वेळ दिला त्या बाबत धन्यवाद

*Indian girls self Defence  Batch 2020**रॉयल स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्टस अकादमीच्या माध्यमातून शालेय  मुलीन करिता  विशेष...
04/02/2020

*Indian girls self Defence Batch 2020*

*रॉयल स्पोर्ट्स ॲन्ड मार्शल आर्टस अकादमीच्या माध्यमातून शालेय मुलीन करिता विशेष स्वरक्षन तसेच आत्मरक्षण चे आधुनिक व तत्काळ होणारे फायदे या बाबत विशेष ट्रेनिंग बँच सुरू गेले आहे*.

*1:मुलींना संकटाला मात करण्याकरिता व संकटातून स्वतःचे प्रान वाचवण्याकरिता विशेष ट्रेनिंग*

*2: समाज कण्टक पासुन होणाऱ्या महिलांचा छळ कसे थांबवावे या बाबत विशेष महिती सेमिनर*

*3: शालेय विद्यार्थ्यांतीनी साठी आत्मरक्षण प्रशिक्षण वर्ग सुरू झाले*

*रॉयल स्पॉर्टस् ॲन्ड मार्शल आर्ट ॲकेडमी यांच्या मार्गदर्शनाखाली*
*🤼‍♀" Indian girls self Defence ट्रेनिंग सेंटर"🤼‍♀*चे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे* .

*महिला प्रशिक्षक*

*दिक्षा पवार* ( Black belt)
*शाहीन शेख* ( Black belt)
*कृणाली मेजारी* ( Black belt)
*वैष्णवी रेडीज* ( Black belt)

*एक हाथ मदतीचा*

*रविवार-९ ते ११;00*

*पत्ता*- *शिवसेना शाखा-१७३, प्रतिक्षा नगर सायन कोळीवाडा*

Address

T-14 Hanuman Mandir Pratiksha Nagar Sion Lt-14 Hanuman Mandir Pratiksha Nagar Sion Koliwada
Mumbai
400022

Opening Hours

Thursday 7pm - 9pm
Saturday 7pm - 9:30pm
Sunday 7pm - 9pm

Telephone

+919137312077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal Sports and Martial Arts Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Royal Sports and Martial Arts Academy:

Share

Category