Om Samarth Bharat Vyayam Mandir - Official

Om Samarth Bharat Vyayam Mandir - Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Om Samarth Bharat Vyayam Mandir - Official, Sports, Bal Govinddas Road, Mahim Mumbai, Mumbai.

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️कला व क्रीडा महोत्सव -2025दिवस-7 वा था जिमनॅस्टिक्स स्पर्धाकला व क्रीडा महोत्सव -2025🎊🎊वि...
23/12/2025

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️
कला व क्रीडा महोत्सव -2025
दिवस-7 वा था जिमनॅस्टिक्स स्पर्धा
कला व क्रीडा महोत्सव -2025
🎊🎊विजेत्यांची यादी🎊🎊
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वयोगट 6 वर्षेखालील मुले U/6 मुले 🏆
---------------------------
1) शिवांश शहा- गोल्ड मेडल🥇 ओम समर्थ भारत
2) शौर्य नलावडे- सिल्वर मेडल🥈 ओम समर्थ भारत
3) जश शहा - ब्राँझ मेडल🥉 स्पोर्ट्स पार्क

वयोगट 6 वर्षांखालील मुली U/6 मुली 🏆
----------------------------------
1) लावण्या माने - गोल्ड मेडल🥇 संदीप स्पोर्ट
2) ध्रुवी चव्हाण - सिल्वर मेडल🥈 संदीप स्पोर्ट
3) वृधा महिमकर- सिल्वर मेडल 🥈 ओम समर्थ भारत
4) रेहा जोशी - ब्राँझ मेडल🥉 ओम समर्थ भारत
5) सृजल साळुंके - ब्राँझ मेडल 🥉 ओम समर्थ भारत

वयोगट 8वर्षेखालील मुले U/8 मुले 🏆
---------------------------
1) तनिष्क चित्रे - गोल्ड मेडल🥇 ओम समर्थ भारत
2) कृष्णा धानूक - सिल्वर मेडल🥈 ओम समर्थ भारत
3) वीर पवार - ब्राँझ मेडल🥉 ओम समर्थ भारत

वयोगट 8 वर्षांखालील मुली U/8 मुली 🏆
----------------------------------
1) प्रांजल रेगे - गोल्ड मेडल🥇 ओम समर्थ भारत
2) दित्या रेवणकर- गोल्ड मेडल 🥇 संदीप स्पोर्ट
3) प्रिशिता मेहता - सिल्वर मेडल 🥈 आकांक्षा स्पोर्ट
4) आयेशा वऱ्हाडी - ब्राँझ मेडल🥉 ओम समर्थ भारत

वयोगट 10 वर्षेखालील मुले U/10 मुले 🏆
---------------------------
1) मो.हुसेन कलवा - गोल्ड मेडल🥇 स्पोर्ट्स पार्क
2) राम पांचाळ - सिल्वर मेडल🥈 आकांक्षा स्पोर्ट
3) विआन मोदी - ब्राँझ मेडल🥉 स्पोर्ट्स पार्क

वयोगट 10 वर्षांखालील मुली U/10 मुली 🏆
----------------------------------
1) रियांशिका सिंघा- गोल्ड मेडल🥇 संदीप स्पोर्ट
2) पर्ल गोहिल - सिल्वर मेडल🥈 ओम समर्थ भारत
3) सान्वी सिंह - सिल्वर मेडल 🥈 ओम समर्थ भारत
4) परी मुळीक - ब्राँझ मेडल🥉 ओम समर्थ भारत
5) सान्वी देसाई - ब्राँझ मेडल 🥉 आकांक्षा स्पोर्ट

वयोगट 12 वर्षांखालील मुली U/12 मुली 🏆
----------------------------------
1) विहा जैन- गोल्ड मेडल🥇 ओम समर्थ भारत
2) श्रीष्टि शहा- गोल्ड मेडल🥇 आकांक्षा स्पोर्ट
3) रीशा झुनझुनवाला- सिल्वर मेडल 🥈 स्पोर्ट्स पार्क
4) पूर्वा वाडकर - ब्राँझ मेडल🥉 ओम समर्थ भारत
*********************************************
♥️♥️सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!♥️♥️

दिनांक 20/12/25 रोजी जिमनॅस्टिक्स  स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीमती प्रिया गुरव- सरवणकर शिवसेना महिला विभाग प्रमुख माहीम...
23/12/2025

दिनांक 20/12/25 रोजी जिमनॅस्टिक्स स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्रीमती प्रिया गुरव- सरवणकर शिवसेना महिला विभाग प्रमुख माहीम यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी दिलेला अभिप्राय:-

"आज जिमनॅस्टिक कार्यक्रमास मला आपण बोलावल्याबद्‌द्‌ल आपले मनःपूर्वक आभार. अशा कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे माझे भाग्यच. लहान मुलांना व्यायाम करताना बघून अत्यंत आनंद वाटला. आपले हे कार्य अत्यंत असेच सुरू राहू दे. आणि हे कार्य करण्यासाठी श्री सि‌िद्धविनायक आपणांस बळ देऊदे हीच ईश्वरचरणी प्रार्थना."

श्रीमती प्रिया गुरव-सरवणकर

23/12/2025

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️
कला व क्रीडा महोत्सव -2025
दिवस-7 वा था जिमनॅस्टिक्स स्पर्धा
🎊🎊उद्घाटन सोहळा🎊🎊
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शनिवार दिनांक 20/12/2025 रोजी जिमनॅस्टिक्स स्पर्धेचे उद्घाटन माननीय मिसेस प्रिया गुरव- सरवणकर, महिला विभाग प्रमुख शिवसेना, माहीम विभाग यांच्या शुभहस्ते झाले, तसेच त्यांच्या शुभहस्ते सब ज्युनिअर गटातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत विविध संघाच्या एकूण 80 खेळाडूंनी भाग घेतला.उद्घाटन कार्यक्रम व स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. सिद्धेश मांजरेकर, स्नेहा पाटील,मयुरी दिघे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री उन्मेष नरवणे हे देखील उपस्थित होते.

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️कला व क्रीडा महोत्सव -2025दिवस-7 वा था जिमनॅस्टिक्स स्पर्धा🎊🎊उद्घाटन सोहळा🎊🎊~~~~~~~~~~~~~...
23/12/2025

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️
कला व क्रीडा महोत्सव -2025
दिवस-7 वा था जिमनॅस्टिक्स स्पर्धा
🎊🎊उद्घाटन सोहळा🎊🎊
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
शनिवार दिनांक 20/12/2025 रोजी जिमनॅस्टिक्स स्पर्धेचे उद्घाटन माननीय मिसेस प्रिया गुरव- सरवणकर, महिला विभाग प्रमुख शिवसेना, माहीम विभाग यांच्या शुभहस्ते झाले, तसेच त्यांच्या शुभहस्ते सब ज्युनिअर गटातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेत विविध संघाच्या एकूण 80 खेळाडूंनी भाग घेतला.उद्घाटन कार्यक्रम व स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री. सिद्धेश मांजरेकर, स्नेहा पाटील,मयुरी दिघे यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक श्री उन्मेष नरवणे हे देखील उपस्थित होते.

दिनांक 19/12/2025 रोजी Fancy Dress Competitionपरीक्षक म्हणून आलेले फिल्म एडिडर माननीय श्री आशिष म्हात्रे यांचा स्पर्धेवि...
23/12/2025

दिनांक 19/12/2025 रोजी Fancy Dress Competition
परीक्षक म्हणून आलेले फिल्म एडिडर माननीय श्री आशिष म्हात्रे यांचा स्पर्धेविषयी अभिप्राय:-

"मला इकडे बोलवल्या बद्दल खुप धन्यवाद
सगळयांनी खुप चांगल्या प्रकारे सहभाग घेतला अशा स्पर्धा आयोजन केल्यामुळे मुलाच मनोबल वाढत. मला खुप धमाल आली आणि मी खुप enjoy केल अशेच उपक्रम पुढे राबवाल अशि इच्छा."

माननीय श्री आशिष म्हात्रे
फिल्म एडिटर

21/12/2025 रोजी डॉ.नरवणे चेस अकॅडमी, डॉ.कुसुमताई नरवणे मोफत अभ्यासिका व व वाचनालय तसेच कराटे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आल...
23/12/2025

21/12/2025 रोजी डॉ.नरवणे चेस अकॅडमी, डॉ.कुसुमताई नरवणे मोफत अभ्यासिका व व वाचनालय तसेच कराटे स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेल्या माननीय आमदार श्री.महेश सावंत साहेब (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) माहिम विधानसभा यांचा संस्थेविषयी अभिप्राय:-

"मला सार्थ अभिमान आहे.माझ्या विभागामध्ये गेली१०० वर्षापूर्वी पासून शाररीक व बौद्धिक वाढ करण्यासाठी संस्था सातत्याने काम करीत आहे.

आज संस्थे मार्फत नवीन उपक्रम यांची सुरुवात झाली आहे. अभ्यासिका / बुद्धीबळ/ कराटे/ बौक्सींग अशा विविध उपक्रमाला शुभेच्छा ।"

आमदार श्री.महेश सावंत
माहीम विधानसभा

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️कला व क्रीडा महोत्सव -2025दिवस-6 वा अपना अपना स्टाईल फॅन्सी ड्रेस स्पर्धा🎊🎊विजेत्यांची या...
22/12/2025

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️
कला व क्रीडा महोत्सव -2025
दिवस-6 वा अपना अपना स्टाईल फॅन्सी ड्रेस स्पर्धा
🎊🎊विजेत्यांची यादी🎊🎊
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वयोगट 3 ते 6 वर्षे कार्टून कॅरेक्टर 🏆
-------------------------------------
1) साईच्छा घाणेकर प्रथम क्रमांक🥇 पपया
2)आर्वी साळगांवकर- द्वितीय क्रमांक 🥈 मरमेड
3) तक्ष बिर्जे - तृतीय क्रमांक 🥉 सैनिक
4)निधीश शिंदे - उत्तेजनार्थ डोरेमॉन

वयोगट 6 ते aa वर्षे 🏆 (जुन्याकाळचे अभिनेता /अभिनेत्री)
-----------------------------------------
1) परी मुळीक- प्रथम क्रमांक🥇 झीनत अमान
2) सुर्वी माडगांवकर- द्वितीय क्रमांक🥈 हेमा मालिनी
3) मायरा चावरकर- तृतीय क्रमांक 🥉 सुलोचनादिदी

वयोगट 11 ते 14 वर्षे विविध देशातील पारंपारिक वेशभूषा🏆
-------------------------------------
1) कश्वी मोहिते- प्रथम क्रमांक🥇 कोळी महिला
2) साची राऊत - द्वितीय क्रमांक🥈 जपानी महिला
3) नेत्रा पाष्टे- तृतीय क्रमांक 🥉 ओडिशा महिला

परीक्षक:- आशिष म्हात्रे फिल्म एडिटर

*********************************************
♥️♥️सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!♥️♥️
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️कला व क्रीडा महोत्सव -2025ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे सर्व प्रशिक्षक विभागाचे आमदार मा...
22/12/2025

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️
कला व क्रीडा महोत्सव -2025
ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचे सर्व प्रशिक्षक विभागाचे आमदार माननीय श्री.महेश सावंत यांच्या सोबत
डावीकडून:- मिलिंद बागवे, नरेंद्र पनवेलकर,विकास पाटील,माधुरी बेलसरे,अश्विनी नासनोंडकर ,प्रकाश नकाशे, आमदार महेश सावंत,उन्मेष नरवणे,संजय वरणकर,संदीप तेगडे, सिद्धेश मांजरेकर,नितीन पाष्टे,नितीन चौरसिया

21/12/2025

♥️ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर♥️
कला व क्रीडा महोत्सव -2025
दिवस-5 वा पॉवर लिफ्टिंग स्पर्धा

Address

Bal Govinddas Road, Mahim Mumbai
Mumbai
400016

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Samarth Bharat Vyayam Mandir - Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category