11/02/2017
* गुरुदत्त स्पोट्स क्लब *
होळी ऊत्सव २०१७
गुरूदत्त मंडळाच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येत आहे.
येत्या मार्च महिन्यात होळी साजरा करनार आहे तरी,आपली सभासद वर्गणी प्रत्यकी २०० रु ठरविण्यात आली आहे .
तरीही हि वर्गणी दिनांक २०/०२/२०१७ पर्यंत
ओमकार बाळसराफ (कांदे) किंवा ओमकार भुवड यांच्याकडे जमा करावी.
टिप- जर कोनाला स्व खुशीने आणखी काहि मदत करायची असेल संपर्क साधावा .
तसेच ह्या वर्षी होळी काय बनवायची ? ह्याचा पण तुम्ही सल्ला देऊ शकतात . सर्वात चांगला सल्ला देणाराना मंडळा कडून भेट वस्तू देण्यात येईल.....
जो पण विषय सुचल्यानंतर Comment करावी.