27/02/2022
आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ **"स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण" येथे झालेल्या स्कॉर्पिओ बॉईज आयोजीत **मोरया चषक** २०२२ मर्यादित क्रिकेट सामन्यांमध्ये "चॅम्पियन बॉईज स्पोर्ट्स क्लब" संघाने प्रथम आणि तृतीय क्रमांक पटकविले.तरी सर्व खेळाडू,सहकारी व पदाधीकारि यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐